Close Visit Mhshetkari

BSNL New Offer : खुशखबर … बीएसएनएलचा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च ? आता 150 दिवसाच्या प्लॅनमध्ये मिळणार मोफत कॉलिंग आणि 2GB डेटा ..

BSNL New Offer : नमस्कार मित्रांनो, जियो आणि आयडिया या कंपनीने नुकताच आपल्या प्लॅनच्या किमतीत वाढ केल्यामुळे देशात एकच चर्चा सुरू झाली होती की या कंपन्यांना पर्या यी कंपनी तयार होईल का ? जिओ तसेच आयडिया ग्राहकांना मोठा झटका बसल्यामुळे अनेक नागरिक जिओचे कार्ड पोर्ट करून बीएसएनएल करत आहेत.

BSNL New Offer 2024

आपल्याला माहिती आहे की, बीएसएनएल ही भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. वार्षिक ग्राहक संख्या बघता बीएसएनएल कंपनी सुद्धा फायदा करून घेण्याचे ठरवले असून रिचार्ज स्वस्त केले आहे.

मित्रांनो आपण आज BSNL च्या 150 दिवसाचा जबरदस्त प्लॅन विषयी माहिती पाहणार आहोत.बीएसएनएल ने थेट 150 दिवसाचा स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची माहिती आपण खालील प्रमाणे पाहुया.

BSNL New Plan Under 400

बीएसएनएल कंपनीने आपल्या सर्व ग्राहकांसाठी अतिशय कमी किमतीत विविध प्लॅन आणले आहेत ज्यामध्ये चारशे रुपये पेक्षा कमी किमतीचे शक्तिशाली यांचा समावेश आहे. 

सध्या 397 रुपयाच्या रिचार्ज वर बीएसएनएल मध्ये तब्बल 150 दिवसाच्या अमर्याद कॉलिंग त्याचबरोबर दररोज दोन जीबी डेटा मिळू शकणार आहे. 

विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस सुद्धा मोफत मिळणार खरं पाहता या प्लॅनमध्ये व्हॅलिडीटी तीस दिवसाची आहे परंतु इनकमिंग साठी 150 दिवसाची वैधता मिळणार आहे.

BSNL 108 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

बीएसएनएल ने प्रीपेड रिचार्ज 108 रुपयांचा प्लॅन सुरू केला असून या प्लॅनमधील डेटा प्लॅन संपूर्ण 35-दिवसांच्या कालावधीसाठी 3GB पर्यंत मर्यादित आहे.ज्यामुळे ते हेवी डेटा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरणार नाही. अधिक डेटाची गरज असलेल्या ग्राहकांसाठी, BSNL 108 रुपयांचा प्लॅन देखील ऑफर करते ज्यात प्रतिदिन 1GB डेटा, 28 दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग आहे.

दरम्यान, BSNL ने आपली 4G सेवा सुरू करून मोठी प्रगती केली आहे, जी सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीसाठी एक महत्त्वपूर्ण अपग्रेड आहे. देशभरात हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हे पाऊल सेट केले आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने खाजगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी 5G तंत्रज्ञानाची चाचणी सुरू केली आहे. BSNL आपल्या वापरकर्त्यांना 5G-रेडी सिम कार्ड देखील देत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!