Close Visit Mhshetkari

Finance Insurance Rules :आरोग्य विमा व वाहन विमा संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; आता ही विमा योजना होणार बंद ?

Finance Insurance Rules :तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी हा लेख असणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या नफा मिळवून देण्यासाठी सरकारने एक योजना केली आहे. या कंपन्या आता केवळ फायदे वर लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगितले आहे.

विमा कंपन्यांना मोटर आणि आरोग्य विमा यांसारख्या तोट्यात चालणाऱ्या व्यवसायातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विमा कंपन्या तसेच आरोग्य विमा यासारख्या तोटात चालणाऱ्या व्यवसायातून कंपन्यांना बाहेर पडण्यास सूचना देण्यात आल्या आहे. याव्यतिरिक्त इन्शुरन्स कंपन्याना पुन्हा नोकर भरती करण्यासाठी परवानगी दिली.

Finance Ministry insurance Rules 

या कंपन्यांचे अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याचे विवेक जोशी यांनी सांगितले. नवीन कर्मचारी भरती करण्यावर बंदी होती. आता त्यांना टप्प्याटप्प्याने भरती करण्यास सांगण्यात आले.

नॅशनल इन्शुरन्स ओरिएंटल इन्शुरन्स व युनायटेड इंडिया आत्ताच्या परिस्थितीमध्ये इन्शुरन्स मध्ये सरकारने अलीकडेच 7250 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या तिन्ही इन्शुरन्स पैकी न्यू इंडिया इन्शुरन्स अगोदर पासूनच नफ्यात होता.

वित्त मंत्रालयाने सरकारी विमा कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच व्यवसायामध्ये फायदा होण्यासाठी त्यांची लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी आम्ही सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे. असे त्यांना सुचित केले आहे.

हे पण वाचा ~  Health Insurence : तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा काढला का ? पहा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही आरोग्य विमा फायदेशीर प्लॅन्स ?

यावर्षी विमा कंपन्यांच्या कामगिरीवर बाईकने लक्ष ठेवले. व कंपन्यांना आणखी भांडवलाची गरज लागणार नाही. यामुळे अर्थसंकल्पात अशी तरतूद केलेली नाही.

विमा कंपन्यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा

इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.ओरिएंटल इन्शुरन्स ने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 18 कोटी रुपयांचा नफा कमवला आहे . मागील वर्षांमध्ये ही कंपनी 5000 कोटी रुपयांच्या मोठ्या तोट्यामध्ये होती आज या कंपनीने 5000 कोटी रुपयांचा मोठा नफा कमवला आहे.

नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा तोटा 3800 कोटी होता तर आता 187 कोटी रुपयांवर नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा तोटा आला आहे. व युनायटेड इंडिया इन्शुरन्स या कंपनीचा तोटा 2018 कोटी वरून आठशे कोटी रुपयांवर ती आलेला आहे. तसेच न्यू इंडिया इन्शुरन्स चा नफा 1100 कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे.इन्शुरन्स कंपन्या तोटा मध्ये चालल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!