Close Visit Mhshetkari

Home loan Borrowers EMI : गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! आता अशा 5 प्रकारे करा आपला EMI कमी ..

Home loan Borrowers EMI : आपण घर बांधण्यासाठी गृह कर्ज घेत असतो. आर्थिक प्रवास चांगला व्हावा तसेच तुमचा कर्जाचा भार कमी करण्यासाठी एकूण किंमत संभाव्य पणे कमी करण्यासाठी प्रभावी धोरण आहे.

तुमची गृह कर्ज कमी कसे करावे? त्याचा EMI कमी कसा करावा याविषयी आज आपण या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत. तुमचा ईएमआय कमी करण्यासाठी आपल्याकडे काही व्यवहारिक पद्धती आहेत. त्या कोणत्या तर पहा.

तुम्ही तुमची EMI पद्धत बदलू शकता का?

मित्रांनो तुम्हाला तुमच्या EMI ची पद्धत बदलता येते का ? आणि हे कसे तपासता येईल.बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) लागू होण्या अगोदर तुम्ही जर काही वर्षांपूर्वी घर घेतले असेल. कदाचित नवीन कर्ज पेक्षा जास्त व्याजदर देत असाल. तर EBLR व्यवस्थेमध्ये शिफ्ट करण्याची विनंती तुम्ही कर्जदात्या सोबत संपर्क साधून करू शकता. यामुळे तुमची आर्थिक बचत होऊ शकते. कारण EBLR दर बाजारातील व्याजदरां मध्ये चढ-उतार होत असते.

गृहकर्जाचा व्याजदर कमी करणे

तुमचा जर क्रेडिट स्कोर चांगला असेल तर ग्रुप कर्जाचा व्याजदर तुम्ही कमी करून घेऊ शकता. बरंच कर्जदारांचे अशे होते की त्यांचा जर केली होती. स्कोर खराब असेल तर त्यांना जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते . तुम्ही जर तुमच्या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर, तुमचा क्रेडिट स्कोर सुधारणार तुम्हाला मदत होईल. आणि ह्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या कर्जदाराला तुमच्या सुधारित क्रेडिट प्रोफाइलच्या आधारे व्याजदराची फेरनिगोशिएट करण्याची विनंती करू शकता. 

हे पण वाचा ~  Home loan subsidy scheme : खुशखबर.. होमलोन वर मिळणार 3 % सूट ? अशाप्रकारे मिळवा गृह कर्जावर सबसिडीचा लाभ ,

गृहकर्ज परतफेड;मुदत वाढ 

तुम्हाला ज्या वेळेस असे वाटले की, आपण कर्ज फिरू शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या गृह कर्जाचा मुदत वाढवण्याचा विचार करा यामुळे मासिक EMI मध्ये कमी होऊ शकते.

ज्यामुळे तुमची तात्काळ आर्थिक परिस्थिती स्थिरवेल हा पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या कर्जाची मुदत 10 वर्षा वरून तुम्ही 20 वर्षापर्यंत करू शकता यामुळे तुमचा EMI सहजच कमी होईल. परंतु तुम्हाला एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. की तुम्ही या EMI जर वाढवला तर तुमचं कर्ज फेडणे देखील वाढू शकते.

Home loan Balance Transfer

तुम्ही जर सावकारामध्ये व्याजदर लक्षणीय रित्या बदलू शकता म्हणजे वर्तमान कर्जदाराचे दर इतर बँका किंवा गृह निर्माण फायनान्स कंपन्यांनी देव केल्या दरापेक्षा जास्त असल्याचे तुम्हाला आढळले. तर तुम्ही तुमचे कर्ज दुसरीकडे हस्तांतरित करू शकता. तुम्ही कमी व्याजदरामध्ये कर्ज ट्रान्सफर केल्याने तुमचा EMI व व्याज कमी होऊ शकते. ट्रान्सफर शुल्क लक्षात ठेवा व स्विच आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे. की नाही याची खात्री करून घ्या.

Prepay your home loan 

मित्रांनो तुम्ही जर तुमच्या गृह कर्जामध्ये अतिरिक्त रक्कम भरली म्हणजे फ्लोटिंग रेट होम लोन वर आशिक पेमेंट केल्यानंतर तुमची मूळ रक्कम कमी होऊ शकते.

यामुळे तुम्हाला असा फायदा होतो की तुमच्या कर्जा च कालावधी कमी होतो. यामुळे तुम्हाला तुमची कर्जत कमी करण्यास मदत होते आणि आर्थिक जबाबदाऱ्या देखील तुमच्या कमी होता.

Leave a Comment

error: Content is protected !!