Close Visit Mhshetkari

ITR Filling : टॅक्स रिफंड कधी होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितली सर्व प्रोसेस व कालावधी …

ITR Filling : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आयटीआय भरून जवळपास आता एक महिना संपत आलेला आहे, परंतु बऱ्याच आयकर धारकांचा आयटीआर रिफंड झालेला नाही.आता या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी अपडेट दिली आहे. तर बघूया काय आहे माहिती सविस्तर

मित्रांनो बऱ्याच आयकर धारकांनी ITR दाखल केल्यानंतर अवघ्या 24 तासांत परतावा मिळाला आहे,परंतु अनेकांनी त्यांचे आयटीआर फाईल भरुन पंधरा दिवस उलटले तरीही अजून रिफंडचे पैसे जमा झालेले नाहीत.

टॅक्स रिफंड कधी होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिवस आणि प्रोसेस सांगितली आहे.आयकर फाईल भरुन 15 दिवस उलटले तरीही,अजून रिफंडचे पैसे जमा झालेले नाहीत. मित्रांनो या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी अपडेट दिली आहे.

संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की,आता काय करता त्यांना फक्त दहा दिवसात आयकर परतावा मिळू शकणार आहे.पण प्रत्यक्षात आयटीआर दाखल करून वीस दिवस उलटले असताना सुद्धा करता त्यांना रिफंड मिळालेला नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नव्यानुसार सन 2013 – 14 मध्ये सामान्य करता त्यांना परतावा मिळण्यासाठी सरासरी 93 दिवस लागत असे पण आता 2023 – 24 मध्ये हाच कालावधी दहा दिवसांवर आला आहे.

हे पण वाचा ~  ITR Filling : आयटीआर फाईल करून सुद्धा आपला रिफंड परत मिळाला नाही ? कसा करा ऑनलाईन संपर्क..

इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस (ITR Filling Process)

आता आपला आयकर रिटर्न आपल्या खात्यात केव्हा जमा होईल याबाबत काही गोष्टींची सुद्धा आपल्याला खात्री करावी लागणार आहे.तुम्ही जर आयटीआय शेवटच्या मदतीवेळी दाखल केला तर, तुम्हाला परतावा मिळण्यास उशीर होणार,त्याशिवाय आपला आयटीआय कोणत्या प्रकारात येतो. ITR मधील गणना गुंतागुंतीची आहे का या सगळ्यांचा विचार करावा लागेल.

आपण जर ITR – 1 फॉर्म भरला असेल तर आयकर परताव्या पहिल्यांदा मिळतो कारण ITR – 1 ची गुंतागुंत कमी असते आणि ITR – 2 आणि ITR – 3 यांची गणना गुंतागुंतीची असल्याने यासंदर्भातील परतावा मिळण्यास साहजिकच उशीर होतो.

15 वर्षांपूर्वी,आयकर परतावा पैसे परत मिळण्यासाठी 3 महिन्यांपर्यंत वेळ लागत होता.कारण सदरील प्रक्रिया मॅन्युअल होती.आता सरकारने आयकर विभागात टेक्नॉलॉजी वापरुन डिजिटलायझेशन करण्यास सुरुवात आहे.

1 thought on “ITR Filling : टॅक्स रिफंड कधी होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितली सर्व प्रोसेस व कालावधी …”

  1. सरकार टॅक्स वेळेवर कापते, पण परतावा देताना 3 महिने झाले अजुन काहीच अपडेट नाही,

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!