UPI New Upgrade : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आज काल डिजिटल पेमेंट चे व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. देशात डिजिटल पेमेंट्सचा वाढता वापर पाहता, भारताचे राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन NPCI आपल्या UPI सेवन मध्ये मोठे अपडेट करण्याच्या तयारी मध्ये आहे. या नव्या ग्रेडमध्ये Face unlock सारखे नवीन फीचर्स व डेलिगेट्स पेमेंट सिस्टीम या महत्त्वकांक्षी उपक्रमाचा यामध्ये समावेश होतो.
ही नवीन सिस्टीम UPI ला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आहे. ज्यांना बँक अकाउंट नाही. त्यांनाही UPI सेवा उपलब्ध करून देण्याचा हा एक भाग आहे.
UPI ची नवीन ही सिस्टीम लोकांपर्यंत पोहोचण्याचा मुख्य उद्देश आहे. ज्यांना बँक अकाउंट नाहीत. त्यांना सुद्धा UPI सेवा करून देण्याचा हा एक भाग असणार आहे. सरकारची अशी म्हणणे आहे. की ज्यांचे बँक अकाउंट नाही. आणि त्यामुळे ज्यांना यूपीआय वापरणे शक्य नाही. अशा लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध व्हावी हा त्यांचा उद्देश आहे.
UPI New Upgrade System
UPI वापर करण्याकरता लिंक केलेले बँक अकाउंट असणे हे अतिशय आवश्यक आहे. UPI अकाउंट्स हे वापरकर्त्याच्या बॅक अकाउंट ची लिंक केलेल्या मोबाईल नंबर व आधार कार्डच्या मदतीने सक्रिय केले जाते. तुम्हाला विविध ॲपच्या माध्यमातून वापर करते. UPI अकाउंट तयार करू शकतो. व digital पेमेंट करू शकतो.
NPCI चा विस्तार होण्यासाठी काम करत आहे. जेणेकरून ज्यांचे स्वतःचे बँक अकाउंट नाही. त्यांनाही पेमेंटसाठी UPI वापरणे शक्य होईल.
डिलेगेटेड पेमेंट सिस्टम काय आहे?
डिलेगेटेड पेमेंट सिस्टिमचा माध्यमातून सदस्यांना स्वतःचे बॅक अकाउंट असले तरी सुद्धा आहे. त्यांना UPI अकाउंटचा वापर करता येणार आहे.
म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाल्यास जर कुटुंबातील एका सदस्याचे UPI सक्रिय असलेले बँक अकाउंट असेल. तर सदस्य आपले फोन त्याच UPI अकाउंटशी लिंक करू शकता.