Home Loan : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. प्रत्येक व्यक्तीची घर बांधण्याची इच्छा असते. व आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडत असतो.
आपल्या घराचे स्वप्न कसे पूर्ण करायचे ? यासाठी तो प्रयत्न करत असतो.अशावेळी तुम्ही बँकेकडे कर्ज घेण्याचा विचार करता? तर मित्रांनो तुम्हाला आता घरबसल्या कर्ज मिळणार आहे. तुम्हाला कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नसेल ती कशी तर हे आपण सविस्तर पाहूया.
YONO SBI Home Loan
मित्रांनो तुम्ही घराचे स्वप्न बघत असताना. आज कालची महागाई तसेच आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यासाठी प्रक्रिया अजिबातच स्वस्थ नाही .अशा वेळेस बँक तुम्हाला गृहकर्जाची होम लोन सुविधा देत आहे .
स्टेट बँक ऑफ इंडिया हे आपल्या ग्राहकांना घर खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मित्रांनो तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल. तर संपूर्ण माहिती ही तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे.
गृहकर्ज 8.50 % दराने मिळणार !
स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला गृह कर्जाची पात्रता YONO ऍपद्वारेतपासण्यासाठी याद्वारे तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा यामध्ये तुम्हाला अतिशय सोपा मार्ग सांगणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशात सर्वात मोठी बँक आहे ही आपल्या ग्राहकांना सुरुवातीला 8.50% दराने गृह कर्ज देते आता या YONO ॲप तुम्हाला तुमची गृह कर्जाची पात्रता कशी तपासायची याची सोपी पद्धत ? याविषयी माहिती बघू.
गृह कर्ज ऑनलाईन अर्ज प्रोसेस
- तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल फोन मध्ये YONO ॲप उघडा व मेनूवर जायचे आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला लोन या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर समोरच्या रकान्यामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायचे आहे.
- आता तुम्ही व्यवसाय करता की नोकरी करता कशातून तुम्ही पैसे कमवता याविषयी तुम्हाला माहिती सांगायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला एका महिन्याचे बँक स्टेटमेंट द्यावे लागेल.
- तुमच्याकडे अगोदर काही कर्ज असेल तर त्याचीही माहिती तुम्हाला द्यावे लागेल.
- नंतर तुम्हाला, तुमच्या स्क्रीनवर आवश्यक माहितीसह गृहकर्ज अर्जाची पात्रता दिसेल.
- आता तुम्हाला I am Interested वर क्लिक करावे लागेल.
- पुढील रकान्यामध्ये तुम्हाला सर्व आवश्यक तपशील भरावे लागेल आणि सबमिट वर क्लिक करा.
- आता तुमचा ऑनलाइन अर्ज दाखल केला जाईल.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर बँकेकडून कॉल येईल.आणि तुम्ही कर्ज मिळू शकता.