Personal Loan : नमस्कार मित्रांनो आर्थिक समस्या जर तुमच्यासाठी निर्माण झाली असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. बरेच वेळेस आपल्याला अचानक पैशाची गरज लागते त्यावेळेस आपण अडचणीच्या काळामध्ये बँक लोन देत नसेल तर अशा वेळेस आपल्याला मोठी समस्या निर्माण होते तुम्हाला जर पैशाची गरज असेल आणि तुम्हाला बँक लोन देत नसेल तर तू मला टेन्शन घेण्याची काही एक गरज नाही.
आता तुमच्यासाठी सरकारी कंपनी तुम्हाला फक्त 6 मिनिटात कर्ज देणार आहे. कोणती कंपनी आहे ती तिचं नाव काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो त्या कंपनीचे नाव आहे नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ONDC असे त्या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी गुरुवारपासून 22 ऑगस्ट अवघ्या 6 मिनिटात तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देते. कर्ज कसे मिळवायचे आणि त्यासाठी काय आवश्यक कागदपत्रे आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.
provide personal loans in six minutes
कर्ज मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे जसे की खाते ईएकत्रित करणाऱ्या डेटा केवायसी साठी कर्ज भरण्यासाठी ही ई खाते जोडणे करार करण्यासाठी आधार चे ई साईन आवश्यक असणे हे असे गरजेचे आहे यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे पेपरलेस असणार आहे तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता
सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरबसल्या अर्ज करु शकता
मित्रांनो तुम्हाला कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र असणे आवश्यक आहे तुमच्याकडे जर ती आवश्यक कागदपत्र असेल तर तुम्ही घर बसल्या देशातील कोणत्याही कोपऱ्यामधून कर्ज घेऊ शकता
तुम्ही Easypay, Paisabazaar, Tata Digital, Invoicepay, Clinic360, Zyapar, Indipay, Tireplex आणि PayNearby कर्नाटक बँकेकडून कर्ज घेऊ शकता आतापर्यंत तुम्हाला या नऊ कंपन्यांनी ONDC नोंदणीसाठी अर्ज केले आहे याशिवायMobiKwik, RupeeBoss, Samridh.ai, HDFC बँक, IDFC First Bank, Faircent, Pahal Finance, Fibe, Tata Capital, Kotak Mahindra Bank, Axis Finance, FTCash
व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याशी बोलणी सुरू आहे प्लॅटफॉर्म कंपनी जे म्हणणे आहे की वैयक्तिक कजानंतर म्युच्युअल फंड व विमा क्षेत्रात प्रवेश करण्याची त्यांची योजना आहे जी पुढील दोन महिन्यात सुरू केली जाऊ शकते.
GST इनव्हॉइसद्वारे कर्ज देण्याची योजना
मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाल्यास या कंपनीने सप्टेंबरच्या अखेरीस जीएसटी इन्व्हाईस वर कर्ज देण्याची योजना आपली असून कंपनीच्या सीओने दिलेल्या माहितीनुसार या सुविधा जोडल्यानंतर आमच्या प्लॅटफॉर्मवरील व्यवहार संख्या 1कोटीवर पोहोचली आहे. या आर्थिक वर्षाच्या दर महिन्याला चार कोटी व्यवहाराचा आकडा गाठणे अपेक्षित आहे.