Close Visit Mhshetkari

Home Loan Trasfer : तुम्हाला तुमच्या होम लोनचे व्याज जास्त वाटते का ? तर तुम्ही दुसऱ्या बँक मध्ये ट्रान्सफर करू शकता पहा प्रोसेस

Home Loan Trasfer :  नमस्कार मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर असावं परंतु घरकुल करत असताना आपण गृह कर्ज घेत असतो परंतु बँक कर्जाचे व्याज मोठ्या प्रमाणात वाढवत असल्यामुळे कर्ज परवडत नाही.

यामुळे कर्ज परवडत नाही पण आपण जर बँक करून गृह कर्ज घेतले त्या बँकेने जर व्याज वाढवले तर तुम्ही ते तुमचं कर्ज कमी व्याजदराच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करू शकता

यामुळे कर्ज परवड नाही, पण समजा तुम्ही ज्या बँकेत गृहकर्ज घेतलं त्या बँकेने कर्जाचे व्याज वाढवले. तर तुम्ही तुमचे कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करुन घेऊ शकता. ज्या बँकेत व्याजदर कमी आहे त्या बँकेत आपण कर्ज ट्रान्सफर करुन घेऊ शकतो. 

Bank Home loan trasfer 

यामुळे कर्ज परवड नाही, पण समजा तुम्ही ज्या बँकेत गृहकर्ज घेतलं त्या बँकेने कर्जाचे व्याज वाढवले. तर तुम्ही तुमचे कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करुन घेऊ शकता. ज्या बँकेत व्याजदर कमी आहे त्या बँकेत आपण कर्ज ट्रान्सफर करुन घेऊ शकतो.

होमलोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करुन घेण्यासाठी काही प्रोसेस करावी लागते. यासाठी आधी ही प्रोसेस काय आहे हे समजावून घेणे म्हत्वाचे आहे.

 होम लोन ट्रान्सफर प्रोसेस

होमलोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करुन घेण्यासाठी काही प्रोसेस करावी लागते. यासाठी आधी ही प्रोसेस काय आहे हे समजावून घेणे म्हत्वाचे आहे.

गृहकर्ज ट्रान्सफर करुन घेण्याआधी तुम्ही तुमच्या बँकेशी आधी व्याजदराबाबत बोला. जर तुमचा क्रेडिट इतिहास चांगला असेल आणि तुम्ही तुमचे हप्ते वेळेवर भरत असाल तर, सध्याची बँक तुम्हाला सवलत देऊ शकते.

हे पण वाचा ~  Bank Holiday : ऑगस्टमध्ये बँकांना सर्वात जास्त सुट्ट्या; RBI ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

होम लोन नवीन बँकेकडे ट्रान्सफर करत असताना अतिरिक्त शुल्क पाहणे हे देखील महत्त्वाचे राहते या प्रक्रियेमध्ये प्रक्रिया शुल्क अर्ज शुल्क प्रशासन शुल्क आणि लोकांची आकारले जाते

होमलोन नवीन बँकेकडे ट्रान्सफर करताना अतिरिक्त शुल्क पाहणे देखील महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेत, प्रक्रिया शुल्क, अर्ज शुल्क, प्रशासन शुल्क आणि पुनरावलोकन शुल्क असे शुल्क आकारले जाऊ शकते. हे तुम्हाला माहिती आहे.

हे विद्यमान बँका आणि नवीन वित्तीय संस्थांना लागू होते. गृहकर्ज हस्तांतरित करणे तेव्हाच फायदेशीर ठरेल जेव्हा नवीन वित्तीय संस्थेसह तुमची एकूण रक्कम सध्याच्या बँकेच्या व्याजाच्या रकमेपेक्षा कमी असेल.

होम लोन ट्रान्सफर करण्याची शर्ती व अटी

आपण ज्यावेळेस होम लोन करतो त्यावेळेस अर्ज करताना बहुतेक अटी व शर्ती लक्षात घ्याव्या लागतात. कारण भविष्यामध्ये कोणती समस्या निर्माण होऊ नये यामुळे भविष्याच्या समस्यासाठी ही गोष्ट करणे आवश्यक आहे तुमची कर्जाची मुदत पूर्ण होत असेल व तुमची मालमत्ता विकण्याची योजना असेल तर तुम्ही कर्ज ट्रान्सफर करणे टाळले पाहिजे

होम लोन ट्रान्सफर करताना सगळ्यात पहिल्यांदा विविध बँकांची व्याजदर व अटीची तुलना करा नव्या कर्जासाठी तुमची पात्रता तपासा आणि नवीन कर्जासाठी अर्ज करणे

उत्पन्नाचा पुरावा पत्ता ओळख पुरावा यासारख्या आवश्यक कागदपत्रे समिट करणे आवश्यक आहे जुने लोन बंद करण्यासाठी अर्ज करा व नवीन कर्ज सुरू करण्यासाठी अर्ज करा 

Leave a Comment

error: Content is protected !!