SBI Recruitment : तुमच्यासाठी भारतीय स्टेट बँक मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. यामध्ये फक्त वयाची अट लागू करण्यात आली. असून तुम्ही या वयामध्ये असेल तर लगेच अर्ज करा.
तुम्ही जर नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण संधी आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये मेगा भरती सुरू आहे. यामध्ये वेगवेगळ्या पदासाठी भारतीय स्टेट बँकेने भरती जाहीर केली आहे. बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनानुसार भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर भरती .
Sportsperson), क्लेरिकल अशा प्रकारच्या पदांकरिता भरती जाहीर केली आहे.
Govt Job In State Bank Of India Recruitment
Sportsperson पदांसाठी भरती जाहीर करण्यात येत आहे. ऑफिसर या पदासाठी 17 जागा व क्लेरिकल पदासाठी 51 जागा असणार आहे. दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा ही वीस ते तीस वर्ष असून या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
शैक्षणिक पात्रता :
- पदवी, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व
- एकूण जागा : 17
- Continues below advertisement
- वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2024
- अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
- क्लेरिकल (Sportsperson)
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
- एकूण जागा : 51
- वयोमर्यादा : 20 ते 30 वर्ष
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024
- अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
- अर्ज कसा करावा
भारतीय स्टेट बँकेने जारी करण्यात आलेल्या भरती करता अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली . अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. तर भरती प्रक्रिया अंतर्गत जारी करण्यात आलेल्या जागांसाठी वयाची अट घालण्यात आली आहे. तुम्ही अर्ज करण्याचा विचार करत असाल. तर त्यासाठी तुमचं वय 20 ते 30 वर्ष ऑनलाइन अर्ज करण्याकरता तुम्हाला भारतीय स्टेट बँकेच्या SBI.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.