Bank FD : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये सुरक्षित गुंतवणेकडे सामान्य माणसाबरोबरच नोकरदार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा वाढलेला आहे.
जुन्या काळापासून फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी हा अतिशय सुरक्षित आणि खात्रीशीर बचतीचा मार्ग भारतात अवलंबिल्या जात आहे.2024 सालासाठी महाराष्ट्रातील त्याचबरोबर देशातील सुरक्षित बँका त्याचबरोबर वाढीव व्याजदरांसाठी कोणती बँक चांगली आहे.या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
Bank FD Interest Rate List 2024
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की विविध बँका त्याचबरोबर कार्यकाळानुसार व्याजदर वेगवेगळे असतात.अशावेळी देशातील महत्त्वाच्या बँकांमधील बँक एफ डी सी अलीकडील व्याजदर काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
सर्व बँकांच्या तुलनेत, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँक वार्षिक 9.00% दराने FD वर सर्वाधिक व्याज देत आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सर्वाधिक ८.६५% शिवालिक स्मॉल फायनान्स बँक ८.५५% व्याज देत आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स सर्वाधिक 8.50% व्याजदर देतात.
खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी बंधन बँक, DCB बँक, SBM बँक, RBL बँक, येस बँक, IDFC फर्स्ट बँक, बंधन बँक आणि CSB बँक दरवर्षी 7.50% पेक्षा जास्त व्याजदर देतात. खाली बँका आणि NBFC द्वारे ऑफर केलेल्या FD व्याजदरांची यादी आहे. FD वर तुम्हाला कोणत्या शीर्ष बँकांमधून सर्वाधिक व्याज मिळेल ते आम्हाला कळवा.
Smart Investment Tips
मुदत ठेवीवर व्याजदर हे विशिष्ट कालावधीसाठी ठराविक रक्कम फिक्स करून मिळत विशेष म्हणजे यामध्ये एक रकमी रकमेवर व्यक्ती किती कमाई करेल हे व्याजदरावरून स्पष्ट एखाद्या वेळेस अडीअडचणीच्या काळात आपण आपले एफ डी बंद सुद्धा करू शकतो.
कर-बचत म्युच्युअल फंड, किंवा ELSS फंडांनी करदात्यांना प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात कपातीचा दावा करण्यात मदत केली आहे. लक्षात ठेवा, ज्येष्ठ नागरिक इतरांपेक्षा FD गुंतवणुकीवर 0.50% ते 0.75% अतिरिक्त व्याजदर मिळवतात.