BMC Bharti: सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण हे चांगल्या प्रकारे झाले. असेल तर तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदाची भरती निघाली असून तुमच्यासाठी नोकरीचे हे सुवर्णसंधी असणार आहेत. तसेच पात्र उमेदवाराने लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करावे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 09 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित कागदपत्रे पात्रता व वेबसाईट याची सर्व माहिती आपल्याला ह्या लेखांमध्ये खालील प्रमाणे मिळणार आहे .
BMC Bharti 2024 Mumbai पदे
भरतीचे नाव – बृहन्मुंबई महानगरपालिका फायरमन भरती 2024
भरती विभाग – महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कार्यकारी सहाय्यक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास असावा आणि सोबत मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला,विज्ञान,वाणिज्य/कायदा पदवीधर असावा.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 30 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय १८ ते 30 वर्ष दरम्यान असावे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्यास सुरुवात तारीख 5 ऑगस्ट 2024
अर्ज करण्यची अंतिम तारीख 09 ऑगस्ट 2024
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
भरती प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे
अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्यधरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
Ha form bharnyasathi address chi avshakta aahe, krapaya address send karava hi namra vinanti..