Close Visit Mhshetkari

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा मोठी भरती ; पहा पद,पात्रता, निवड प्रक्रिया सविस्तर माहिती

BOB Recruitment 2024  बँक ऑफ बडोदा फायनान्शियल  सोल्यूशन लिमिटेड, मुंबई येथे विविध रिक्त पदे नोकरी विषयक माहिती मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

बँक ऑफ बडोदा फायनान्स मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी विविध पदा नुसार पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहे. तरीसुद्धा इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज लवकरात लवकर सादर करावा भरतीचे स्वरूप याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण बघूया.

  • संस्था – बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड, मुंबई
  •  पद – संपादन व्यवस्थापक
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
  • वय मर्यादा – 45 वर्षे
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBA, Graduate/ Postgraduate with at least 5 years experience.

असा करा अर्ज – (BOB Recruitment 2024)

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

3.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा.

5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!