BSNL Recharge : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की, मागील काही महिन्यापासून लाखो युजर्स बीएसएनएल सरकारी दूरसंचार कंपनीकडे वळले आहे. याचं कारण म्हणजे नुकताच जिओ एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया कंपनीने आपल्या प्लॅनमध्ये मोठी वाढ केली होती.
बीएसएनएल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अत्यंत स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे. चला तर जाणून घेऊया BSNL या सरकारी कंपनीच्या प्लॅन विषयी..
BSNL Recharge Offers
जिओ, एअरटेल आणि Vodafone idea चे रिचार्ज प्लॅन आता खूप महाग झाले आहेत. परिणामी आता ग्राहक स्वस्त पर्यायचा शोध घेत आहेत. अशा बीएसएनएल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अत्यंत स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे.
देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी असूनही परवडणाऱ्या किमतीत जास्त वैधता हे समज भरपूर डेटा अनेक पर्यायासह सदरील प्लॅन उपलब्ध असणार आहे.आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका प्लॅनबद्दल विस्ताराने माहिती देणार आहोत.
मागील अनेक महिने पासून लाखो युजर्स भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल कडे वळलेले आपण पाहिलेले आहेत अशा वेळेस ग्राहकांना खुश करण्यासाठी बीएसएनएल कंपनीने सुद्धा विविध ऑफर्स आणि प्लॅन लॉन्च केलेले आहेत. BSNL कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 666 रुपयांचा प्लॅन आणला आहे. सदरील प्लॅनमध्ये ग्राहकांना 105 दिवसांची वैधता मिळते.
Bsnl New Recharge Plan
3.5 महिन्यांची वैधता : 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 105 दिवसांची वैधता मिळते. थोडक्यात साडेतीन महिने त्या प्लॅनचा कालावधी असणार आहे म्हणजेच दर महिन्याला रिचार्ज करण्याचे झेंजt संपणार आहे.
अनलिमिटेड कॉलिंग : बीएसएनएलच्या या प्लॅन द्वारे ग्राहकांना अनलिमिटेड कॉल बेनिफिट मिळणार आहे 105 दिवसापर्यंत आपण कुठेही अनलिमिटेड वाईस कॉल करू शकणार आहात.
2 GB हाय स्पीड डेली डेटा : ग्राहकांना या प्लॅन्समध्ये दररोज टू जीबी हाय स्पीड इंटरनेट दिले जाणार आहे म्हणजेच साधारणपणे ग्राहकांना 210 जीबी डेटा मिळणार आहे. दररोज लिमिट संपल्यानंतरही इंटरनेट 40kbps वेगाने सुरू राहते.
100 Free SMS : डेटा आणि कॉलिंगच्या फायद्यासोबतच हा प्लॅन युजर्सला रोज 100 SMS पाठवण्याचे स्वातंत्र्य देतो.
BSNL कंपनीचा 666 रुपयांचा प्लॅन हा सर्वसमावेशक प्लॅन असून ग्राहकांना इंटरनेट सह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस फ्री असल्यामुळे उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे अतिशय कमी किमतीत जास्त कालावधी असणारा हा प्लॅन ग्राहकांसाठी आकर्षण ठरणार यात शंका नाही.