CIBIL Score : आपल्या घर बांधण्यासाठी तसेच कार घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आपल्याला आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. आपण ज्यावेळी कर्ज घेतो .त्यावेळी बँक आपले सिबिल स्कोअर तपासत असते.
What is Cibil score
आपल्या क्रेडिट स्कोअर ची पूर्ण माहिती यामध्ये असते. सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड जे प्रत्येक व्यक्तीच्या क्रेडिट स्कोर ची नोंद ठेवत असते. यामध्ये क्रेडिट कार्ड संबंधी सर्व माहिती समाविष्ट राहते.
CIBIL score 300 ते 900 या दरम्यान असतो. 750 आणि त्याहून अधिक स्कोर असणारे अर्जदार कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेत मजबूत स्थितीत असतात.
सिबिल स्कोर हा तीनशे ते नऊशे दरम्यान असतो .कर्ज मिळवण्यासाठी 750 स्कोर असणे आवश्यक राहते
How To Check Cibil Score ?
तुमचा सिव्हिल स्कोर तुमच्या क्रेडिट अहवालातील क्रेडिट इतिहासावर अवलंबून राहतो. कर्जदाराचे जिल्हा36महिन्याचे क्रेडिट प्रोफाइल तपासण्यात येते. क्रेडिट प्रोफाईल मध्ये गृह कर्ज वाहन कर्ज वैयक्तिक कर्ज क्रेडिट कार्ड्स वरील व्यवहार व पेमेंट हिस्टरी याचा सर्व समावेश यामध्ये असतो.
Online CIBIL Score Check Process
- सर्वप्रथम CIBIL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- गेट युअर CIBIL स्कोर’ पर्याय तुम्हाला निवडायचा आहे .
- तुमचे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर, आयडी प्रूफ (पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड) सबमिट करा.
- पिन कोड, जन्म तारीख, फोन नंबर सबमिट करा.
- ‘ऍक्सेप्ट अँड कंटिन्यू’ पर्याय निवडा.
- फोनवर आलेला ओटीपी सबमिट करून पुढे जा.
- डॅशबोर्डवर जाऊन क्रेडिट स्कोर तपासा.
अशाप्रकारे तुम्हाला सिबिल क्रेडिट स्कोर तपासता येईल.
आपला सिबिल स्कोर येथे चेक करा ➡️ Free Cibil Score
1 thought on “CIBIL Score : आपला सिबिल स्कोर फ्री मध्ये कसा चेक करावा ? पहा सोपी ट्रिक्स …”