Close Visit Mhshetkari

DCC Bank Recruitment 2024 : जिल्हा सहकारी बँकेमध्ये लिपिक पदासाठी मोठी भरती ; 200 जागांसाठी पगार तब्बल 25 हजार रुपये

DCC Bank Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो नोकरी विषयक माहिती मध्ये तुमचे स्वागत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघालेली असून. या भरती अंतर्गत एकूण 200 पदाची रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल. तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा. अर्जाचे स्वरूप व प्रक्रिया काय आहे. हे आपण या लेखांमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी आलेख शेवटपर्यंत बघा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकभरती प्रक्रिया 

संस्था – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरले जाणारे पद – लिपिक
पद संख्या – 200 पदे (Raigad DCC Bank Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25ऑगस्ट 2024

हे पण वाचा ~  ZP Recruitment 2024 : शिक्षक भरती 1891 जागा भरणार कशी आहे प्रक्रिया ; किती असणार पगार घ्या जाणून सविस्तर माहिती

वय मर्यादा 
1. किमान  21 वर्ष
2. कमाल  42 वर्षे
अर्ज फी रु. 590 शुल्क

आवश्यक शैक्षणिक पात्रता 
1. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असावी.
2. उमेदवाराकडे MSCIT  संगणक प्रमाणपत्र असावे. संगणक पदवी असल्यास अट शिथिल 
 वेतन – 25000 दरमहा

  • Raigad DCC Bank Recruitment 2024
  • या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
  •  उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट2024 आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!