Digital Gold Investment: सोने खरेदी करणे हा भारतीय यांचा आवडता विषय आहे. देशामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली जाते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे सोने खरेदीच्या पद्धतीने मध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे सोनी खरेदी पद्धती नवीन बदल काय आहे. कशी सोने खरेदी केली जाते. भारतीयांमध्ये डिजिटल होण्याच्या क्वेश्चन कसे वाढले आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण पाहूया.
अलीकडच्या काळामध्ये आपल्याला NAVI यांनी डिजिटल सोन्याचे गुंतवणूकदार आणि गैर गुंतवणूकदार यांच्यात केलेल्या सर्वेक्षणात आपल्याला काही प्रमुख कारणे समोर आलेली आहे. यामुळे डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाण हे आपल्याला वाढताना दिसत आहे यासोबत डिजिटल गोड मधील गुंतवणूक की बाबतही आव्हाने च्या सर्वेक्षणावालातून समोर आले आहे.
सोन्यात गुंतवणूक का वाढत आहे?
1. चांगला परतावा
आपल्याला यामध्ये चांगला मोबदला मिळत आहे 50% गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कशासाठी केली की अलीकडच्या काळामध्ये सोने गुंतवणूक मध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.
2. चोरीचा धोका नाही
या डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर 39 टक्के लोकांचा असा विश्वास आहे. काही डिजिटल सोने हे बहुतेक सोन्यापेक्षा चांगले आहे यामुळे चोरीची चिंता भासत नाही.
3. सोन्याची शुद्धता
यामध्ये 36 टक्के लोकांच्या असे म्हणणे आहे. की डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक केल्याने 24 कॅरेट ची शुद्धता राहते.
4. सोयीस्कर
पण 25 टक्के लोकांना असे वाटते. की डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणे खरेदी विक्री सोपे जाते.
डिजिटल सोन्यात मध्ये आव्हाने कोणती?
आपल्याला या सर्वेक्षणातून असे आढळले आहे. की 67% लोकांना डिजिटल सोन्यात गुंतवणूक मध्ये काय फायदा आहे. व काय तोटा आहे. याविषयी त्यांना माहिती नसल्यामुळे यामाहितीपासून वंचित आहे.