Close Visit Mhshetkari

EPF Balance Check : तुम्हाला जर तुमच्या खात्यातील PF रक्कम तपासायची असेल; तर एक मिस कॉल किंवा SMS द्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम तपासू शकता ! पहा सविस्तर माहिती

EPF Balance Check : नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासायची असेल तर काय करावे लागेल? तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम वेळोवेळी तपासता का? बऱ्याच ग्राहकांना त्यांच्या पीएफ मधील रक्कम कशी तपासायची हे माहिती नसते. आज मी तुम्हाला तुमच्या खात्यातील रक्कम कशी तपासायची हे सांगणार आहे . तुम्हाला फक्त एका मिस कॉल द्वारे तुमची पीएफ रक्कम चेक करता येणार आहे. ती कशी आपण खाली लेखांमध्ये पाहणार आहोत.

या क्रमांकावर एसएमएस करा

तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी 7738299899 या क्रमांकावर तुम्हाला एसएमएस पाठवायचा आहे. तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक व तुमच्या खात्यातील नवीन योगदान हे देखील तुम्ही याद्वारे जाणून घेऊ शकता. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला AN EPFO HO ENG असे टाईप करावे लागेल . तुम्हाला सरळ भाषेत सांगायचे झाल्यास तुम्ही पहिले तीन अक्षरे टाईप करा आणि तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासा .

How to check EPF balance

मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर UAN वर नोंद केलेला असेल तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून 9966044425 मिस कॉल करू शकता. आणि तुम्हाला EPFO एक संदेश मिळेल ज्या द्वारे तुम्हाला पीएफ खात्यातील रक्कम सहजरीत्या चेक करता येते.

तुम्ही तुमच्या नोंदणीकृत नंबरवरून मिस्ड कॉल करून तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता. तर, UAN तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असल्याची खात्री करा.

सर्वप्रथमUAN सक्रिय केले पाहिजे

UAN हे पॅन, आधार आणि बँक खाते यासारख्या आवश्यक कागदपत्रांसह एकत्रित केले पाहिजे.

हे पण वाचा ~  PF Nominee : आपल्या पीएफ खात्याला वारस नोंद केली आहे का ? नसेल तर अशा प्रकारे करा दोन मिनिटात मोबाईल वरून नॉमिनी रजिस्ट्रेशन...

केवायसी तपशीलांसह UAN लिंक केल्यानंतर, PF शिल्लक 

 तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9966044425 वर मिस्ड कॉल द्या

मिस्ड कॉल दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीएफ तपशीलांसह एक एसएमएस मिळेल,

उमंग ॲपद्वारे तपासा तुमच्या खात्यातील रक्कम 

मित्रांनो आणखी एका प्रकारे तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासता येते ते म्हणजे द्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम तपासू शकतात कशी उमंग अॅप वापरून म्हणजे तुम्हाला त्यावर तुमचा फोन नंबर टाकावा लागेल व ते सबमिट करून ईपीएफ पासबुक तुमच्या दाव्याचा मागवा घेऊन फोन नंबर टाकल्यानंतर एक वेळ नोंदी करावी लागेल. व अशा रीतीने तुम्हाला तुमच्या खात्यातील रक्कम तपासता येते.

तुमचे EPFO पासबुक तपासण्यासाठी 

1. EPFO वेबसाइटhttp://epfindia.gov.in ला भेट द्या आणि पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेल्या ‘सेवा’ अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी’ विभागावर क्लिक करा.

2. सेवा विभागांतर्गत सदस्य पासबुक वर क्लिक करा.

3. हे तुम्हाला URL सह नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित करेल passbook.epfindia.gov.in.

4. तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि पासवर्ड टाका.

5. माहिती पूर्ण भरा आणि ‘साइन इन’ क्लिक करा.

तुमच्या आधार लिंक केलेल्या फोन नंबरवर सहा अंकी OTP पाठवला जाईल.

7. तुमच्या खात्याच्या तपशीलांमध्ये प्रवेश करण्यासाठी OTP प्रविष्ट करा.

8 लक्षात ठेवा, तुमचे पासबुक केवळ ईपीएफओच्या क्षेत्रीय कार्यालयांमधून जुळलेल्या नोंदी दाखवेल.

वैद्यकीय उपचार, स्वतःचे किंवा मुलांचे लग्न, घर बांधणे इत्यादी कारणांसाठी तुमच्या पीएफ निधीतून आंशिक पैसे काढता येतात.

चक्रवाढीच्या परिणामामुळे EPF मधून मिळणारा सध्याचा व्याजदर चांगली रक्कम बनतो.

Leave a Comment

error: Content is protected !!