Close Visit Mhshetkari

EPS 95 Pension : भविष्य निर्वाह निधी संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्वाळा; आता कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन

EPS 95 Pension : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी पेन्शन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ईपीएस पेन्शन संदर्भात eps-95 संदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तर कोर्टाचा निर्णय काय आहे. सुप्रीम कोर्ट तुम्हाला कसा न्याय देईल याविषयी आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहूया.

EPS 95 Pension Hike

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार असे स्पष्ट करण्यात आले आहे की 1500 रुपये पेन्शन देणे म्हणजे कर्मचाऱ्यावरती एक प्रकारचा अन्याय आहे. आता EPS 95 पेन्शन अंतर्गत प्रतिमा 15000 रुपये वाढवणे आवश्यक आहे.

मित्रांनो सद्यस्थितीमध्ये एपीएस पेन्शन योजना 1995 अनुसार कर्मचाऱ्याला जवळपास 1000 ते 3000 रुपये पेन्शन मिळत आहे जे की कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वासाठी पुरेशी नाही.

कर्मचारी पेन्शन योजना EPS पेन्शन

कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनेच्या मागणीवरून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम अतिशय थोडक्यात असून त्यावर ती वाढत्या महागाई मध्ये वाढ होणे आवश्यक आहे. नुकताच कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी महाराजांच्या कडून ईपीएस 95 संदर्भात मुद्दा संसदेत उठवण्यात आला होता,त्यांनी सुद्धा अतिशय कमी मिळणारा पेन्शन चा तोडगा सरकारने काढावा अशी बाजू मांडली.

हे पण वाचा ~  EPS 95 Pension : अपुऱ्या पेन्शनचा जनसामान्यांना फटका! निवृत्तीनंतर मिळणार जादा रक्कम ? पहा सरकारचा प्लॅन काय ?

EPFO पेन्शन कॅल्क्युलेटर

EPS अंतर्गत या पेन्शन सुविधेचा लाभ घेण्यासाठी, किमान 10 वर्षांसाठी EPS मध्ये योगदान देणे आवश्यक असते थोडक्यात कर्मचाऱ्यांनी 10 वर्षे नोकरी केलेला असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांची कमाल पेन्शनपात्र सेवा 35 वर्षे आहे.आम्ही तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो ज्याद्वारे तुम्हाला निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल याची गणना करता येईल.

EPS = सरासरी वेतन x निवृत्तीवेतनयोग्य सेवा/70. 

येथे सरासरी पगार म्हणजे मूळ वेतन + DA. ज्याची गणना गेल्या 12 महिन्यांच्या आधारे केली जाते. कमाल पेन्शनयोग्य सेवा 35 वर्षे आहे. पेन्शनपात्र वेतन जास्तीत जास्त रु 15,000 आहे. यामुळे, पेन्शनचा जास्तीत जास्त हिस्सा रु. 15,000×8.33 = रु. 1250 प्रतिमहिना होतो.

Leave a Comment

error: Content is protected !!