Gold and silver price : नमस्कार मित्रांनो आज आपण सोने व चांदी यांच्या भावातील तेजीचे वारे काय म्हणत आहे. याविषयी माहिती पाहणार आहोत. सोनी व चांदीचा भाव आणि सर्वकालीन उच्चांकी गाठली आहे. दिल्लीमधील सराफी बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति तोळा 350 रुपयांनी वाढला आहे. सोन्याचा भाव 81 हजार रुपयांवर पोहोचला असून यावेळी चांदीच्या भावात प्रति किलो 1500 रुपयाची वाढ होऊन चांदीचा भावाने एक लाख रुपयाची पातळी ओलांडली आहे.
Gold and silver price incresed
सणासुदीच्या काळामुळे ग्राहकाकडून सोन्याची खरेदी वाढल्याने भावामध्ये आपल्याला तेजी दिसून येत आहे. तसेच औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दागिने व भांड्यांसाठी चांदीला मागणी वाढण्याचा परिणाम दिसून येत आहे. चांदीच्या भावात सलग पाचव्या सत्रामध्ये देखील वाढ झाली आहे. चांदीचा भाव प्रति किलो 1500 रुपयांनी वाढवून एक लाख एक हजार रुपये वर पोहोचला आहे. अशी माहिती हिंदुस्तान जिंकलीमेटेड चे मुख्य अधिकारी अरुण मिश्रा यांनी दिली
वस्तू वायदा बाजार मंच एमसीएक्स वर मंगळवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ला 228 रुपयांनी व धारून 78 हजार 287 रुपयांवर गेला. आणि याच वेळी चांदीचा भाव प्रति किलोला 882 उसळी घेऊन 98 हजार 330 रुपयावर पोहोचला जागतिक धातू वायदा बाजार मंच कॉमिक्सवर सोन्याचा भाव प्रति अंश 2017 वर पोहोचला. तर चांदीचा भाव 34.41 डॉलरची उच्चांक पातळी गाठली आहे.
भावात लगेच घट नाही होणार
तर मित्रांनो पुन्हा गाडगे आणि संचे मुख्याधिकारी अमित मोडक यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्राईल वर आम्हा स्नेहलला केला तेव्हापासून सोने व चांदी भावात वाढ सुरू केली आहे. आता हे युद्ध आणखी भडकले असल्याने त्यात इतर देशांचा प्रवेश झाला आहे. यामुळे युद्ध संपेपर्यंत सोने व चांदीच्या भावामध्ये घट होणार नाही.
याबरोबरच अमेरिकेचे अर्थव्यवस्था कमकुवत झाली असून व्याजदर कमी केल्याशिवाय उद्योग चालणार नाही. व महागाई कमी होणार नाही. असा अंदाज व्यक्त होत आहे. अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचे चक्र आता सुरू केले आहे. व्याजदर कमी झाल्यानंतर सोने चांदीचे भाव आणखी वाढतात. याचबरोबर युरोप व अमेरिकेत मंदीचे सावट आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला महत्त्व देतात यामुळे भविष्यात सोन्याचे भावातील वाढ ही कायम राहील.
चांदीचा वाढता वापर
सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. की इलेक्ट्रिक वाहने व सौर पॅनलला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे सौर पॅनल मध्ये चांदीचा वापर केला जात असल्याने तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्ट्या भागांमध्ये ही चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या वाहनांची विक्री वाढल्याने चांदीचा वापर देखील वाढला आहे. या सगळ्याचा एकत्र परिणाम म्हणून चांदीचा भाव वाढत आहे. अमित मोडक मुख्याधिकारी पुन्हा गाडगीळ आणि सन्स असे यांनी स्पष्ट केले आहे. चांदीच्या भावात मोठी तिची दिसून येत आहे. व सराफा बाजारपेठेत चांदीच्या भावाने एक लाख रुपयांचा टप्पा पार केलेला असून सध्याचे चांदीच्या भावातील वाट पाहत दिवाळी यादी हा भाव एक लाख दहा हजार रुपयापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. जतिन त्रिवेदी उपाध्यक्ष एल के पी सिक्युरिटी यांनी स्पष्ट केले आहे.