Health Insurence : आजकालची लाईफस्टाईल यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण जास्तच आहे. त्याबरोबर देशातील मागलेली आरोग्य सुविधा लोकांचा हा एक चिंतेचा विषय बनला आहे.
तुमच्यासाठी तुम्हाला माहिती नसेल, बाजारात असे काही आरोग्य विमा आहेत. जे तुम्हाला तुमच्या वृद्धकाळासाठी किंवा तुमच्या आई-वडिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात.असे कोणत्या विमा पॉलिसी आहेत,ज्या तुम्हाला फायदेशीर ठरणाऱ आहे.आज आपण येथे पाहणार आहोत.
Senior Citizen Health Insurence Plan
स्टार हेल्थ ॲश्युर इन्शुरन्स पॉलिसी
या भीमा पोलीस मध्ये तुम्हाला 66 वर्ष पुरुष व 61 वर्षे महिलांसाठी पाच लाख रुपयांचे वार्षिक कव्हर दिले जाते व पाच लाख रुपयांचा प्लॅन साठी तुम्हाला दरमहा 4643 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.
या योजनेअंतर्गत देशातील 284 कॅशलेस रुग्णालयाचा समावेश तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातो आणि पॉलिसीमध्ये खोलीच्या भाड्याची मर्यादा 5000 हजार रुपये प्रति दिन असणार आहे. Star Health Assure Insurance
हेल्थ रिअशुरन्स पॉलिसी
या आरोग्य पॉलिसीमध्ये ६६ वर्षांचा पुरुष व 61 वर्षाच्या महिलांसाठी वार्षिक पाच लाख रुपयांचे कव्हर दिले जाते व पाच लाखांच्या या आरोग्य पॉलिसीसाठी तुम्हाला दरमहा 4800 रुपये प्रति महिना भरायचे आहे
पॉलिसीमध्ये देशातील 270 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश यामध्ये रुग्णालयाच्या खोलीच्या भाड्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसणार आहे.
डिजिट सुपर केअर ऑप्शन (डायरेक्ट)
या विमा पॉलिसी मध्ये 66 वर्षाचा पुरुष व 61 वर्षाच्या मुलीसाठी वार्षिक 5 लाख रुपयांचे कव्हर असणार आहे.5 लाख रुपयाच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला दरमहा 3150 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.
या पॉलिसीमध्ये खोलीच्या भाड्याची कुठलीही मर्यादा नसणार आहे. Digit Super Care Option Direct
केअर सुप्रीम (सिनिअर सिटीझन).
या आरोग्य विमा पॉलिसी मध्ये 66 वर्षाच्या व 61 वर्षाच्या महिलांसाठी 7 लाख रुपयांचे वार्षिक कव्हर उपलब्ध करून देण्यात आले आहे 7 लाख रुपयांच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला दरमहा 3850 रुपये प्रीमियम भरायचा आहे.
या योजनेमध्ये तुम्हाला 219 कॅशलेस रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. व या पॉलिसीमध्ये तुम्हाला प्रायव्हेट एसी रूम ही घेता येणार आहे.