Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे या संदर्भात कार्यवाही सध्या सुरू झाली असून 15 ऑगस्ट च्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात 3000 रुपये प्राप्त झालेले आहे.
अजून बऱ्याच महिलांना पैसे खात्यात न आल्यामुळे चिंता सतावू लागले आहे अशा वेळेस आपले यादीत मध्ये नाव कसे पाहावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Mazi Ladki Bahin Yojana List 2024
महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री लातूर ट्रेन योजनेअंतर्गत रक्षाबंधनापूर्वी म्हणजेच 19 ऑगस्ट च्या पूर्वी 3000 रुपये महिलांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात एक जुलै 2024 पासून सदरील मुख्यमंत्री माजी लाडकी योजना सुरू करण्यात आली होती.योजनेचे अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली असताना, बऱ्याच महिलांनी अर्ज सुद्धा भरलेले आहेत आणखी अर्ज भरण्यासाठी पात्रता कागदपत्र आणि प्रोसेस कशी आहे.याविषयी सुद्धा आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सदर योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही डेडलाईन देण्यात आली आहे.
Mazi Ladki Bahin Yojana scheme
- लाभार्थी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- वयाची किमान २१ वर्षे, तर कमाल ६० वर्षे
- लाभार्थींचे बँक खाते असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- लाभार्थीचे आधार कार्ड
- रेशनकार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स
- अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आदी कागदपत्रे
लाडकी बहीण योजना ऑनलाईन लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना पात्रता यादीमध्ये नाव आले आहे की नाही हे आपण ऑनलाइन पद्धतीने जाणून घेता येणार आहे. ज्या महिलांनी योजनेंतर्गत अर्ज केले आहेत, त्या महिला या योजनेशी संबंधित त्यांच्या अर्जांची स्थिती तपासू शकतात. लाभार्थीं लिस्ट मधे नाव तपासण्यासाठीच्या स्टेप्स
- महिलांना सर्वप्रथम फोनवर प्ले स्टोअरवरून ‘नारी शक्ती दूत’ ॲप डाऊनलोड करा
- आता पुढील नवीन पेजवर विचारलेली सर्व माहिती नीट भरुन मग अर्ज उघडावा लागेल.
- मुख्यपृष्ठावर माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय निवडायचा आता लाभार्थी यादी पाहण्याचा पर्यायवर क्लिक करा.
- याठिकाणी आपले नाव यादीमध्ये आहे की नाही तपासू शकता.
तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट असल्यास,योजनेंतर्गत तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील.