Close Visit Mhshetkari

LIC HFL Recruitment : LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये नोकरीची उत्तम संधी ! 

LIC HFL Recruitment :नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधामध्ये असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स अंतर्गत विविध रिक्त पदर भरण्याची जाहिरात निघाली आहे या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक जुनिअर असिस्टंट पदाच्या एकूण दोनशे रिक्त जागा भरणार आहे. या पदांनुसार पात्र उमेदवाराने तसेच इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे अर्ज करण्याची पद्धत पात्रता हे सर्व तुम्हाला खालील प्रमाणे दिले आहे.

LIC हाऊसिंग फायनान्स अंतर्गत विविध पदे 

भरले जाणारे पद – कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)

पद संख्या – 200 पदे (LIC HFL Recruitment 2024)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024

नोकरीचे करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणीक पात्रता –

  1. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  2. वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी 21 ते 28 वर्षे असावे.
  3. परीक्षा फी – 800/- +18% GST
  4. मिळणारे वेतन – 32,000/- ते 35,200/- रुपये दरमहा

 निवड प्रक्रिया

  1. ऑनलाइन परीक्षा
  2.  मुलाखत

अधिकृत वेबसाईट – https://www.lichousing.com/

Leave a Comment

error: Content is protected !!