Close Visit Mhshetkari

Maharashtra Bhu Map Online : ऑनलाइन नकाशा कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे का ? घरबसल्या काढा जमीन प्लॉट शेतीचा नकाशा काढा तुमचा मोबाईल वरून 5 मिनिटात..

Maharashtra Bhu Map Online:    नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. सरकारने भूमी अभिलेखाचे डिजिटल करून एक मोठे पाऊल उचलले आहे. आता शेतकरी व जमीन मालकांना त्यांच्या जमिनीची माहिती आपल्या घरा बसल्या मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती घरबसल्या मिळवायची आहे. का ती कशी मिळवायची काय आहे. नवीनीकरण ऑनलाईनच कशी पाहिजे. याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Land Digital Bhumiabhilek

डिजिटल भूमी अभिलेखांमुळे तुम्हाला अनेक फायदे होतात. यामुळे तुमचा वेळ व पैसा दोन्ही गोष्टीची बचत होते. शेतकऱ्यांनादा तहसील कार्यालय जाण्याची गरज नाहीये. तुम्ही सर्व माहिती घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळू शकतात. आणि या गोष्टीमुळे तुम्हाला भ्रष्टाचाराला देखील घालता येतो.

डिजिटल रेकॉर्ड मुळे चुका कमी होतात. आणि तुम्ही ही माहिती कुठूनही कधीही मिळू शकता. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी बद्दल निर्णय घेणे सोपे जाते.

ऑनलाईन नकाशा पाहण्याची प्रक्रिया

  1. सर्वप्रथमhttps:mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. तुम्हाला नंतर. Location रकान्यात आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  3.  नंतर तुम्हाला Category मध्ये ग्रामीण भागासाठी रुरल आणि शहरी भागासाठी अर्बन निवडा.
  4. नंतर तुम्हाला Village Map या पर्यायावर क्लिक करा. आपल्या गावाचा नकाशा दिसेल.
  5. पूर्ण स्क्रीन वापरा Home पर्यायावरील आडव्या बाणावर क्लिक करून नकाशा पूर्ण स्क्रीनवर पहा.
  6. डावीकडील +आणि – बटणांचा वापर करून नकाशा मोठा किंवा लहान करा.
  7.  Search by plot no. रकान्यात आपल्या सात-बारा उताऱ्यातील गट नंबर टाका.
  8. डावीकडील Plot Info रकान्यात गट नंबरमधील क्षेत्राची मालकी आणि एकूण क्षेत्रफळाची माहिती मिळेल.
  9. Map Report वर क्लिक करून प्लॉट रिपोर्ट पहा आणि डाउनवर्ड ॲरो वर क्लिक करून नकाशा डाउनलोड करा.
हे पण वाचा ~  Bhu Aadhar Scheme : आता आपल्या जमिनीची सुद्धा बनणार Aadhaar Card ! जाणून घ्या 'भू-आधार'; म्हणजे काय ? काय आहेत फायदे ...

यामुळे तुम्हाला काय फायदे होतात

  • तुम्हाला तुमच्या शेतीपर्यंत जाण्यासाठी व्यवस्था करण्यात मदत होते 
  • तुमच्या जमिनीच्या कुठून आहे हे तुम्हाला ओळखायला मदत होते.
  •  तुमच्या जर काही शेतीच्या हद्दीबाबत काही वाद असेल तर ते सोडवण्यासाठी तुम्हाला याची मदत होते.
  • तुम्हाला तुमच्या शेतीच्या विकासासाठी योग्य नियोजन करता येते.
  • यामुळे तुम्हाला कर्ज घेणे व इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे सहज मिळवली जातात.

सूचना : शेतकऱ्यांकरिता सरकारची डिजिटल योजना वरदान ठरली आहे त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील जमिनीची माहिती सहजरीत्या होते व अनेक प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होतात या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांची जीवन अधिक सोपे होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!