Close Visit Mhshetkari

Mahila Samman Scheme : महिलांसाठी असणारी ही लोकप्रिय योजना होणार बंद ; सरकारने दिले संकेत

Mahila Samman Scheme : नमस्कार तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. 2024 चा अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सुरू केलेल्या विशेष बचत योजनेचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आहे गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2023 24 चा अर्थसंकल्प सादर केला होता.

त्यावेळी त्यांनी महिलांसाठी विशेष बचत योजना आखली होती . या योजनेअंतर्गत महिलांना सामान्य व्याजापेक्षा चांगल्या प्रतीचा मोबदला दिला जात होता. आता सरकारकडून ही योजना बंद होण्याची शक्यता दिसत आहे.

Mahila Samman Saving Certificate Scheme

अर्थसंकल्प 2023 24 मध्ये अंतिम अर्थमंत्र्यांनी महिला बचत प्रमाणपत्र ही योजना सुरू केली होती. सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दोन वर्षासाठी ही योजना राबवली आहे. त्यामुळे केंद्र सरकार मार्च 2025 नंतर ही योजना लागू करणार नाही.

सदरील योजनेवर सरकार 7.5 टक्के आकर्षक व्याज देते. या योजनेचा लाभ फक्त एक महिला किंवा मुलगी घेऊ शकतात, ज्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम 2 वर्षांसाठी ठेवली जाते. 

या योजनेचा लाभ महिलांना व मुलींना दोघींनाही घेता येतो यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम दोन वर्षासाठी ठेवली जाते. आता फक्त ही योजना एप्रिल 2023 ते 2025 पर्यंत वेध आहे सध्या तरी ही योजना पुढे नेण्याबाबत सरकारकडून कोणतेही संकेत दिसत नाही.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

सरकार ही योजना पुढे चालू ठेवणार नाही. मनी कंट्रोल नाही का सरकारी अधिकाऱ्याच्या अहवालाने रिपोर्ट मध्ये म्हटले आहे. की सरकारी योजना बंद करू परंतु आपल्याला माहिती आहे की, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सुकन्या समृद्धी योजना व ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासारख्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आता या योजनांमधील गुंतवणूक कमी होत आहे.

मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. की लघुबचत निधीच्या कक्षेत या योजनांचा संकल्पना 20,000 कोटीची घट झालेली आपल्याला दिसत आहे.

आता केवळ जेष्ठ नागरिक बचत योजनेला चांगला प्रतीचा प्रतिसाद मिळताना, आपल्याला दिसत आहे. सरकारने आता 2024-25 राष्ट्रीय लघु बचत निधीचे संकलन लक्ष 4.67 लाख कोटी रुपयांवरून 4.2 लाख कोटी रुपये केले आहे.

1 thought on “Mahila Samman Scheme : महिलांसाठी असणारी ही लोकप्रिय योजना होणार बंद ; सरकारने दिले संकेत”

Leave a Comment

error: Content is protected !!