Close Visit Mhshetkari

Personal loan : आता ‘या’ बँका देत आहे सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज ! पहा 5 वर्षासाठी 5 लाख रुपये पर्सनल लोन तर किती भरावा लागेल हप्ता ?

Personal loan : नमस्कार मित्रांनो माझ्यामुळे व आपल्या वैयक्तिक कारणासाठी आपल्याला वेळोवेळी बँकांकडून वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन घ्यावे लागते. सद्यस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या बँकांमध्ये वैयक्तिक कर्जाचा व्याजदर काय आहे ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Personal loan EMI

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की होम लोन किंवा कार्लोन पेक्षा वैयक्तिक कर्जाचा हप्ता आणि व्याजदर अधिक असतो. त्यामुळे आपल्याला जर जास्त आवश्यकता असेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा मार्ग अवलंबिने आपल्यासाठी योग्य ठरत असते, तर आज आपण भारतातील अग्रगण्य अशा बँकांचे वैयक्तिक कर्जाची व्याजदर कसे आहेत. त्या संदर्भात माहिती पाहूया.

HDFC Bank : भारतातील खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य असलेली एचडीएफसी बँक आपल्याला माहित आहे. मित्रांनो एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्जावर सद्यस्थितीमध्ये 10.5 टक्के दराने वैयक्तिक कर्जाला सुरुवात होत आहे.

आपण जर एचडीएफसी बँकेकडून 5 वर्षाकरिता 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर आपल्याला 10 हजार 747 रुपये EMI भरावा लागेल.

ICICI Bank : आयसीआयसीआय बँकेकडून आपण जर 5 वर्षासाठी 5 लाख रुपये कर्ज घेतलं तर आपल्याला 10.8 टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येईल आणि आपला EMI 10821 रुपये असेल.

Personal loan Interest Rate

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेकडून सध्या वैयक्तिक कर्जावर 10.4 व्याजदर आकारण्यात येत आहे. आपण जर पाच वर्षासाठी पाच लाखाचे वैयक्तिक कर्ज घेतले तर आपल्याला दरमहा 10772 रुपये EMI भरावा लागेल.

हे पण वाचा ~  Personal Loan : बँकांनी कर्ज नाकारलंय? चिंता करु नका, आता फक्त 6 मिनिटात मिळणार कर्ज, कोण, कधी, कसं देणार कर्ज?.

Canara Bank : आपण जर कॅनरा बँकेकडून पाच वर्षासाठी पाच लाख रुपये कर्ज घ्यायचे ठरवल्यास आपल्याला 10.95% पासून व्याजदराला सुरुवात होईल आणि आपल्याला 10859 रुपये हप्ता भरावा लागेल.

Bank of Maharashtra : महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्र बँकेकडून आपण जर वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, आपल्याला 10 % टक्क्यापासून व्याजदराला सुरुवात होईल. 5 वर्षांकरिता 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर महिन्याला 10624 रुपये हप्ता भरावा लागेल.

वैयक्तिक कर्ज व्याजदर 2024

Bank of India : आपण जर बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज घेत असाल तर आपल्याला बँकेकडून 10.85% व्याजदर आकारण्यात येत आहे. 5 लाख रुपये 5 वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला 10824 रुपये हप्ता भरावा लागेल.

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्जावर 10.99% इतका व्याजदर असून 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10869 रुपये हप्ता भरावा लागेल.

Leave a Comment

error: Content is protected !!