Post Office TD Scheme : पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये आवर्ती ठेव खाते (RD), सुकन्या समृद्धी खाते (SSA), किसान विकास पत्र (KVP), महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, राष्ट्रीय बचत वेळ ठेव खाते (TD) आणि इतर समाविष्ट आहेत.
पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये आवर्ती ठेव खाते (RD), सुकन्या समृद्धी खाते (SSA), किसान विकास पत्र (KVP), महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, राष्ट्रीय बचत वेळ ठेव खाते (TD) आणि इतरांचा समावेश आहे.
पोस्ट ऑफिसच्या टीडी स्कीममध्ये
- तुम्ही जर 1 लाख रुपये ते 5 लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल त्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती मोबदला मिळेल याविषयी आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत.Post Office TD Scheme Calculator
टीडी योजना काय आहे?
टीडी किंवा मुदत ठेव हा कमी जोखमीचा गुंतवणूक पर्याय आहे. हे एक ते पाच वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी केले जाते. त्या कालावधीनुसार तुम्हाला मोबदला व निश्चित केलेल्या व्याजानुसार रक्कम दिली जाते.
TD वर व्याज दर किती आहे?
- पाच वर्षांच्या मुदत ठेवीसाठी TD वर 7.5 टक्के व्याजदर आहे.
- जर 1 लाख गुंतवणुकीवर परतावा
- तुम्ही 10 वर्षांसाठी 5,00,000 रुपये जमा केल्यास तुम्हाला 1,10,235 रुपये व्याज मिळतील आणि मॅच्युरिटी रक्कम 2,10,235 रुपये असेल.
- 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा
- तुम्ही 10 वर्षांसाठी 5,00,000 रुपये जमा केल्यास, तुम्हाला 2,20,470 रुपये व्याज मिळतील आणि मॅच्युरिटी रक्कम 4,20,470 रुपये असेल.
- 3 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा
- तुम्ही 10 वर्षांसाठी 5,00,000 रुपये जमा केल्यास, तुम्हाला 5,51,175 रुपये व्याज मिळतील आणि मॅच्युरिटी रक्कम 10,51,175 रुपये असेल.
- 4 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा
- तुम्ही 10 वर्षांसाठी 5,00,000 रुपये जमा केल्यास, तुम्हाला 4,40,940 रुपये व्याज मिळतील आणि मॅच्युरिटी रक्कम 8,40,940 रुपये असेल.
- 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर परतावा
- तुम्ही 10 वर्षांसाठी 5,00,000 रुपये जमा केल्यास, तुम्हाला 5,51,175 रुपये व्याज मिळतील आणि मॅच्युरिटी रक्कम 10,51,175 रुपये असेल.
लेखात दर्शविलेल्या जमा करावयाच्या रकमा, व्याजाच्या रकमा आणि मुदतीअंती मिळणाऱ्या रकमा योग्य रीतीने दर्शविण्यात आलेल्या नाहीत.