Close Visit Mhshetkari

RBI Recruitment : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती ; पगार तब्बल 1 लाख रु ! लगेच करा अर्ज..

RBI Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदे भरणार आहेत. तरीसुद्धा पात्र उमेदवारां कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेला तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्र सोबत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

  1. अधिकारी ग्रेड बी (DR) जनरल – किमान 60% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.
  2. B श्रेणीतील अधिकारी (DR) DEPR – किमान 55% गुणांसह अर्थशास्त्र किंवा संबंधित विषयांमध्ये PG.
  3. B श्रेणीतील अधिकारी (DR) DSIM – सांख्यिकी किंवा संबंधित विषयात किमान 55% गुण आवश्यक

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे.

अर्ज शुल्क : सामान्य/ ओबीसी/ ईडब्ल्यूएससाठी – रु 850/- [SC, ST, PH उमेदवारांसाठी – रु.100/-]

वेतनमान : रु. 1, लाख रु

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024

हे पण वाचा ~  ZP Recruitment 2024 : शिक्षक पदावर भरती सुरु आहे; असा करा अर्ज.

पद संख्या : 94

निवड प्रक्रिया

1निवड प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि मुलाखत यांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत 200 गुणांसाठी एकच पेपर असेल आणि ती 8 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाईल.

2. दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा 19 ऑक्टोबर 2024 घेतली जाईल.

3. त्यानंतर (पेपर-I + पेपर-II + पेपर-III) मध्ये मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित, उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

असा करा ऑनलाईन अर्ज

  1. फॉर्मसाठी तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
  2. मेनू बारमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिक्रूटमेंट बटणावर क्लिक करा आणि ऑनलाइन अर्ज करा बटणावर क्लिक करा.
  3. नोंदणी करण्यासाठी नावनोंदणी बटणावर क्लिक करा – भारतीय रिझर्व्ह बँक
  4. बटणावर क्लिक करून पूर्ण फॉर्म भरावा लागेल.
  5. फोटो स्वाक्षरी अपलोड करून फॉर्म सबमिट करा
  6. फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल आणि त्याची प्रिंट आउट घ्यावी लागेल.
  7. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!