SBI Bank Alert नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली असून. तुमचे जर एसबीआय बँकेमध्ये खाते असेल. एसबीआयच्या करोडो खातेदारांसाठी ही एक महत्वपूर्ण बातमी आहे. सरकारने एसबीआय खातेधारकांना सतर्क केले. गेल्या काही दिवसापासून एसबीआय ग्राहकांची खाती हॅक करून रिकामे होत आहे. याबाबत सरकारने एक इशारा त्यांना दिला आहे.
आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही दिवसापासून रिवॉर्ड पॉईंटच्या नावाखाली एसबीआय खाते धारकांची मोठी फसवणूक फसवणूक होत असताना. आपल्याला दिसत आहे. लोकांना ई-मेल आणि मेसेजच्या माध्यमातून रिवार्ड पॉईंट्स चे आम्हीच दाखवून तसेच सोशल मीडियावर फिरत आहे.
SBI Bank Alert sefty tips
- एसबीआयने ज्या सेफ्टी टिप्स शेयर केल्या आहेत त्या अशाप्रकारच्या आहेत
- जी ऑफर आहे त्यासाठी नियम आणि अटी चेक करा.
- कोणत्याही संशयित लिंक क्लिक करू नका. कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची विश्वसनियता चेक करा.
- आपल्या सर्व आर्थिक गरजांसाठी या लिंकवर क्लिक करा
तुमचे SBI मध्ये बँक खाते असेल तर होईल रिकामे
वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने फिरत आहे. ज्यामध्ये SBI नेटबँकिंग रिवॉर्ड पॉइंट 9980 रुपये असल्याचे सांगितले आहे. मेसेजमध्ये, लोकांना हा रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी APK फाइल अपलोड करण्यास सांगितले जात आहे. हे मेसेज एसएमएस, ईमेल, व्हॉट्सॲपद्वारे लोकांना पाठवले जात आहेत.
बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावरती एक मेसेज फिरत आहे ज्यामध्ये एसबीआय नेट बँकिंग पॉईंट 9980 असल्याचे सांगितले जाते. यामध्ये लोकांना रिवर पॉइंट रेडीम करण्यासाठी APK फाईल अपलोड करायला सांगण्यात येते. हे मेसेज एसएमएस ई-मेल व्हाट्सअप द्वारे लोकांना पाठवतात. आणि अशा रीतीने मात्र एसबीआय च्या ग्राहकांनी लक्षात घ्या की हे मेसेज बनावट आहे .