SBI Education Loan : मित्रांनो शिक्षणासाठी आपल्याला आर्थिक अडचण निर्माण होत असते अशा वेळेस एसबीआय बँक तुमच्यासाठी एज्युकेशन लोन घेऊन आली आहे. एसबीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा पुरवत असते.
तुमची आर्थिक परिस्थिती समोरून शिक्षण घेण्यासाठी कमकुवत असेल. अशा वेळेस तुम्ही एसबीआय बँके द्वारे एज्युकेशन लोन मिळू शकता . याविषयी तुम्हाला काही माहिती नसेल तर तुम्ही हे लिखामध्ये ही माहिती बघा.
स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज
एसबीआय बँक एज्युकेशन लोन तुम्हाला देते. हे एज्युकेशन लोन घेण्यासाठी कोणते कागदपत्रे लागेल व पात्रता काय असेल अर्ज कसा करावा ही संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. आणि ही माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला सहजच एज्युकेशन लोन मिळेल.
तुम्हाला जर परदेशात शिकण्यासाठी जायचे असेल तर तुम्ही एसबीआय बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेऊ शकता शैक्षणिक कर्ज ही अशी सुविधा आहे. ज्या विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक गरज निर्माण होते. त्यांच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज सेवा उपलब्ध करून देते. यामध्ये तुम्हाला महत्त्वाची बाब सांगण्याचे झाल्यास घेतलेले तुम्ही घेतलेल्या शैक्षणिक कर्जावर तुम्ही अभ्यास पूर्ण होईपर्यंत व्याज आकारले जाणार नाही.
SBI Bank Education Loan
तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला व्याज भरावे लागेल तुम्ही भारतात तसेच परदेशात अभ्यासासाठी एसबीआय बँकेकडून कर्ज घेऊ शकता कोणत्याही विद्यार्थ्याला कमी व्याजदरामध्ये भारतात एज्युकेशन पूर्ण करण्यासाठी दहा लाख रुपये तसेच परदेशात एज्युकेशन पूर्ण करण्यासाठी वीस लाख रुपये पर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकते
एज्युकेशन लोन पात्रता
- कर्ज फक्त भारतीय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.
- अर्जदाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे.
- अर्जदाराने यापूर्वी बँकेकडून कर्ज घेतलेले नसावे.
- हे कर्ज तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासासाठी दिले जाते.
शैक्षणिक कर्ज आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- मागील वर्ग उत्तीर्ण गुण प्रमाणपत्र
- प्रवेश प्रमाणपत्र
- फी पावती
- उत्पन्नाचा दाखला
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करावा?
1. सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
2. त्या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला एज्युकेशन लोन चा पर्याय दिसेल
3. त्या पर्यायावर ती तुम्हाला क्लिक करायचे आहे
4. त्यावर क्लिक करताच तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
5. येथे तुम्हाला स्टुडंट लोन स्कीम, स्कॉलर लोन, परदेशात शिकण्यासाठी लोन इ.
6. यापैकी तुम्हाला जे कर्ज घ्यायचे आहे ते निवडावे लागेल.
7. आता Apply Now चा पर्याय तुमच्या समोर येईल.
8. आता तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
9. अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
SBI Education Loan तुम्हाला एज्युकेशन लोन प्राप्त होईल.
Education loan for pilot training (CPL)