SBI Home Loan News नमस्कार मित्रांनो आपल्याला काही कारणास्तव कर्ज घ्यावे लागते. तुम्हाला जर स्वतःचे घर बांधायचे असेल. तर एसबीआय बँकेकडून तुम्ही पंचवीस वर्षासाठी 25 लाखाची होम लोन घेतले तर तुम्हाला किती हप्ता भरावा लागेल ? त्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार ? घराचे स्वप्न करायचे म्हणजे कर्ज काढून घर घेणे काही अंशी फायदेशीर असले. तरी पण त्याचा EMI कसा भरावा आणि हप्ता किती राहील याविषयी सविस्तर माहिती आपण बघूया.
स्वतःच्या घर असावे अशी प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. मात्र घराचे स्वप्न पूर्ण करणे ही काही सोपी बाब राहत नाही.Home Loan News
SBI Bank Home loan update
ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यातील पूर्ण जमापुंजी खर्च करावी लागते अनेकदा घर घेण्यासाठी बँकेकडून आपल्याला होम लोन सुद्धा घ्यावे लागते .
अशा परिस्थितीत जर तुम्हीही घर घेण्यासाठी कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. विशेषता ज्यांना एसबीआय कडून होम लोन घ्यायचे असेल. त्यांच्यासाठी ही बातमी कामाची ठरेल.
कारण की आज आपण एसबीआय बँकेच्या होम लोन ची माहिती पाहणार आहोत. एसबीआय कडून 25 वर्ष कालावधीसाठी 25 लाखांचे कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार हे आज आपण पाहणार आहोत.
SBI Bank Home loan interest rate
SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे ही बँक आपल्या ग्राहकांना 8.50% ते 9.65 टक्के या इंटरेस्ट रेट ने गृह कर्ज ऑफर करत आहे
तुम्हाला एसबीआय बँक टॉप अप होम लोन देखील उपलब्ध करून देते एसबीआय कडून 8.80% ते 11.30% या व्याज दराने दिले जाते
25 लाखाचे लोन घेतले किती असेल EMI
मित्रांनो समजा तुम्ही जर एसबीआय बँकेकडून 25 वर्षाच्या कालावधीसाठी 50 लाखाचे लोन 8.50% व्याजदराने मंजूर केले तर कर्जदाराला मासिक ईएमआय हा 20 हजार 131 रुपये एवढा भरावा लागणार आहे.
अर्थातच या कालावधीत कर्जदाराला 60 लाख 39 हजार तीनशे रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच या कालावधीत कर्जदाराला 35 लाख 39 हजार 300 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.
म्हणजे या कालावधीमध्ये कर्जदाराला 60 लाख 39 हजार 300 रुपये भरावे लागणार आहेत. अशातच या कालावधीत कर्जदाराला 35 लाख 39 हजार 300 रुपये हे बँकेला द्यावे लागणार आहे.