Close Visit Mhshetkari

SBI RD Scheme : एसबीआय आरडी स्कीम मध्ये तुम्ही 4000 रुपये, 5000 रुपये, 6000 रुपये व 10000 रुपये जमा केल्यावर किती व्याज मिळेल ? घ्या जाणून

SBI RD Scheme : मित्रांनो सध्या आपल्याला गुंतवणुकीच्या अनेक पर्याय आहे. परंतु तुम्ही जर एसबीआय आरडी मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला त्या पैशावर किती व्याज मिळेल. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया ने ग्राहकांसाठी एक उत्तम गुंतवणूक योजना म्हणून ओळखले जाते. जर तुम्हाला चांगला नफा मिळवायचा मोठा नफा मिळवायचा असेल तर SBI RD स्कीम अंतर्गत तुम्ही तुमचे खाते उघडू शकता आणि नफा मिळू शकता.

एसबीआय आरडी स्कीम, 4000 रुपये, 5000 रुपये, 6000 रुपये आणि 10000 रुपये जमा केल्यावर तुम्हाला किती व्याज मिळते ते जाणून घ्या 

मित्रांनो यासाठी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जावे लागेल. चला तर मग आजचा पण एसबीआय आरडी स्कीम संबंधी सर्व माहिती बघूया. तुम्ही जर एसबीआय मध्ये 4000 रुपये 5000 रुपये 6000 रुपये जमा केल्यावर तुम्हाला यावर किती व्याज मिळेल बघा.

SBI RD स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळते

SBI RD योजना – एसबीआय आरडी मध्ये तुम्हाला रँकिंग डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करून सर्वात मोठा नफा तुम्हाला मिळू शकतो सध्या या योजनेत व्याजदर 6.5% वार्षिक दराने दिले जात आहे.

SBI RD एसबीआय आरडी अंतर्गत पाच वर्षाच्या कालावधीसाठी पैसे गुंतवले जाते. या योजनेची वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला एसबीआय आरडी योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करू शकता.

आवर्ती ठेव योजना 4000 गुंतवणुकीवर तुम्हाला किती मोबदला मिळेल हे एसबीआय बँकिंग डिपॉझिट स्कीम नुसार तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही दरमहा चार हजाराची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला सहा पॉईंट पाच टक्के व्याजदर दिला जातो त्यानुसार तुम्हाला गुंतवलेल्या पैशावर 43968 रुपये व्याज मिळते.

पाच वर्षासाठी तुम्ही एसबीआय आयडी स्कीम मध्ये 24 हजार रुपये गुंतवले तर आवडती ठेव योजनेच्या मुदतपूर्वी तुम्ही दोन लाख रुपये 83968 रुपयांचा निधी मिळवता येतो.

आवर्ती ठेव – योजना

5000 ठेवीवर तुम्हाला किती मोबदला मिळतो तुम्ही जर एसबीआय बँक आवर्ती ठेव योजनेमध्ये दरमहा 5000 ची गुंतवणूक केली तर तो पूर्ण पाच वर्षांमध्ये ₹300000 ची गुंतवणूक तुम्ही करता. या गुंतवणुकीवर तुम्हाला 6.5% व्याज मिळते. SBI RD योजनेच्या मॅच्युरिटीवर, एकूण निधीची रक्कम 354957 रुपये आहे.

SBI RD योजना – 6000 ठेवीवर किती परतावा

7 लाख 9914जर एखाद्या व्यक्तीने SBI RD योजनेत दरमहा ₹ 6000 ची गुंतवणूक केली तर! म्हणून तो पूर्ण 5 वर्षात 360000 रुपये गुंतवतो. या गुंतवलेल्या पैशावर त्याला ६.५% दराने व्याज मिळते.

6000 ठेव वर तुम्हाला किती मोबदला मिळेल. तुम्ही जर या एसबीआय आरडी योजनेमध्ये दरमहा सहा हजाराची गुंतवणूक केल्यास आणि ते पूर्ण 5 वर्षासाठी 360000 गुंतवतो या गुंतवलेल्या पैशावर त्याला 6.5 टक्के दराने व्याज मिळते SBI RD योजनेच्या मॅच्युरिटीवर, एकूण निधीची रक्कम 425947 रुपये आहे.

10000 तुम्ही जर SBI Rd मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला याचा किती मोबदला मिळेल. स्टेट बँक ऑफ बँकिंग डिपॉझिट स्कीम मध्ये दरमहा दहा हजाराची गुंतवणूक केल्यास. तुम्ही पाच वर्षांमध्ये सहा लाख रुपये गुंतवतात त्यावर तुम्हाला सहा पॉईंट पाच टक्के दराने वार्षिक व्याज मिळत असते. SBI RD योजनेच्या मॅच्युरिटीवर मिळाल्या केलेल्या निधीची एकूण रक्कम 7 लाख 9914 एवढी राहते.

Leave a Comment

error: Content is protected !!