Close Visit Mhshetkari

Senior Citizens Scheme : ज्येष्ठ नागरिक भविष्यासाठी सुरक्षित 5 पर्याय योजना आहे ? कोणत्या ते पहा सविस्तर..

Senior Citizens Scheme: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.तुम्हाला जर कमी जोक मी मध्ये नियमित चांगला मोबदला मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारे जेष्ठ नागरिकांनी गुंतवणूक निवडणे आवश्यक आहे. तर  नागरिकांसाठी पाच गुंतवणूक पर्याय आहेत. त्यांनी जर त्यामध्ये गुंतवणूक केली तर त्यांना चांगल्या प्रकारे मोबदला मिळेल.

21 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. उतार वयात आनंदी जीवन व त्यांना मुक्त जीवन जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे गुंतवणूक आणि बचतीची निर्णय घेणे जमा झालेल्या निधीतून निमित्त उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची गुंतवणूक साधने चांगल्या प्रकारे निवडले पाहिजे.

ज्येष्ठ नागरिक दिन 2024 च्या निमित्ताने, वृद्धांसाठी उच्च सुरक्षितता, चांगला परतावा आणि त्यांच्या पैशाची अधिक तरलता यासाठी येथे सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहेत.

Best Investment Options for Senior Citizens

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

ज्येष्ठ नागरिकांकरिता बचत योजना SCSSही बचत योजना कोणतीही जोखीम न घेता उच्च मोबदला मिळवण्याचा चांगला मार्ग आहे. त्यामुळे ही बचत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम आहे. एफडी पेक्षा बँक ठेवी पेक्षा ही योजना तुम्हाला चांगला मोबदला प्रदान करते. या योजनेचा लॉकिंग कालावधी पाच वर्षाचा आहे.उच्च उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना एक चांगला पर्याय आहे.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMS)

ही एक अशी योजना आहे आपल्याला कमी जोखीम मध्ये मासिक उत्पन्न योजना म्हणून. या योजनेला आपण ओळखतो. ही योजना निवृत्तीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये व्यक्तीचे संरक्षण करून लक्षणीय भांडवल संरक्षण देते. या योजनेला पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना या नावाने ओळखले जाते.

ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवी

मुदत ठेव योजना म्हणजे ज्या लोकांना कमी मोडून बदला पाहिजे. अशा लोकांसाठी ही एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून ओळखली जाते. FD बँक आणि नोंद बँकिंग वित्तीय कंपन्या NBFCs प्रदान केले जाते. हा पर्याय त्याच्या साधेपणामुळे व विश्वासाहतीमुळे व स्थिर उत्पन्न यामुळे लोकांना प्रिय आहे.जमा केलेली रक्कम निश्चित कालावधीसाठी अगम्य होते.

म्युच्युअल फंड योजना

ज्येष्ठ नागरिक आपले जीवन आनंदी व मुक्त जगण्यासाठी काही रक्कम गुंतवणुक करतात. त्यांच्या पैशाचं काही भाग जास्त मोबदला मिळावा. यासाठी अशा साधनांमध्ये गुंतवतात डेट ओरिएंटेड म्युचल फंड किंवा हायब्रीड म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतात. हे गुंतवणुकीचा पर्याय उच्च मोबदला व भांडण भांडवल वाढीसाठी संधी तुम्हाला सुनिश्चित करते.

गोल्ड फंड्स

गुंतवणूकदार वयाची पर्वा न करता गोल फंड हा सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय पैकी एक समजला जातो. यामध्ये तुम्हाला बदलत्या काळानुसार व डिजिटल युगाच्या वाढीनुसार जेष्ठ नागरिक डिजिटल गोल्ड फंडामध्ये देखील तुम्ही निवड करू शकता. आणि यामधून तुम्ही उत्तम प्रतीचा मोबदला मिळू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!