Close Visit Mhshetkari

Health Insurence : तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा काढला का ? पहा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही आरोग्य विमा फायदेशीर प्लॅन्स ?

Health Insurence : आजकालची लाईफस्टाईल यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण जास्तच आहे. त्याबरोबर देशातील मागलेली आरोग्य सुविधा लोकांचा हा एक चिंतेचा विषय बनला आहे. तुमच्यासाठी तुम्हाला माहिती नसेल, बाजारात असे काही आरोग्य विमा आहेत. जे तुम्हाला तुमच्या वृद्धकाळासाठी किंवा तुमच्या आई-वडिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात.असे कोणत्या विमा पॉलिसी आहेत,ज्या तुम्हाला फायदेशीर ठरणाऱ आहे.आज … Read more

Finance Insurance Rules :आरोग्य विमा व वाहन विमा संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; आता ही विमा योजना होणार बंद ?

Finance Insurance Rules :तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी हा लेख असणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या नफा मिळवून देण्यासाठी सरकारने एक योजना केली आहे. या कंपन्या आता केवळ फायदे वर लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगितले आहे. विमा कंपन्यांना मोटर आणि आरोग्य विमा यांसारख्या तोट्यात चालणाऱ्या व्यवसायातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमा कंपन्या तसेच … Read more

error: Content is protected !!