Caste Validity Certificate :जात वैधता प्रमाणपत्र काढणे झाले सोपे ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ? पहा कशी असणार प्रोसेस
Caste Validity Certificate: प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम २००० मध्ये सुधारणा करण्याचा निर्णयास या बैठकीत मान्यता दिली आहे. राज्यातील अनुसूचित जाती व जमातींच्या जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला महायुती सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. Caste Validity Certificate update महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या जात … Read more