Aadhaar Pan Card : कुटुंबातील माणसाच्या मृत्यूनंतर आधार, पॅन, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टचे काय करावे ?
Aadhaar Pan Card : आजकालच्या जमान्यात कोणतेही सरकारी काम म्हणा किंवा इतर कोणतेही काम असो प्रत्येकाकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे असतात. बँक खाते उघडण्यापासून ते सर्व कामांसाठी त्यांची गरज असते. सदरील कागदपत्रे तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणूनही काम करतात. पण मित्रांनो जर आपल्या कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तीचे निधन झाले तर या कागदपत्रांचे काय … Read more