Salary Budget : मोठी बातमी .. कर्मचाऱ्यांच्या पगार अपडेट्स ! दिवाळी पूर्वी पगार करण्यासंदर्भात मा.संचालक, लेखा व कोषागारे यांच्या कडून सूचना ….
Salary Budget : दिनांक 22.10.2024 रोजीचे मा.संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांचे VC चे अनुषंगाने प्राप्त निर्देशानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात केले आहे की, दिनांक 23.10.2024 व 24.10.2024 रोजीच सर्वांनी आपले वेतन देयके व सण अग्रिमाची देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी लागणार आहे,म्हणजे वेतन वेळेवर करणे सोयीचे होईल. State Employees … Read more