Army Jawan Pension : शहीद जवानाच्या पेन्शनवर कोणाचा हक्क? पत्नी की आई-वडिलांचा ? सरकारने संसदेत केली भूमिका स्पष्ट..
Army Jawan Pension : नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या देशामध्ये 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपले जवान आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या सीमा सुरक्षित ठेवत असतात. आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला पेन्शन देताना कोणत्या नियमाचा आधार घेतात आणि पेन्शन कोणाला मिळते याविषयी सविस्तर माहिती आपण … Read more