EPFO Pention : EPFO देते फक्त 1 नाही तर 7 प्रकारच्या पेन्शनचा फायदा, आपल्याला निवृत्तीपूर्वीच मिळतात एवढे फायदे, जाणून घ्या तपशील
EPFO Pention : भविष्य निर्वाह निधी (PF) ही नोकरदार लोकांसाठी एक सुरक्षित गुंतवणूक आहे.ज्यामध्ये पगाराच्या 12% रक्कम जमा केली जाते. पेन्शन बरोबरच सेवानिवृत्ती विधवा अमोल अपंगत्व इत्यादी कारणाने कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रदान करते. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये स्थलांतर देखील शक्य आहे. भविष्य निर्वाह निधी (PF) हा सरकारी नोकरदाराबरोबरच खाजगी नोकरदारांसाठी एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे सदरील योजना संघटित … Read more