Central Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! जुनी पेन्शन आणि आठव्या वेतनाबाबत सरकारचा नवीन आदेश जारी ?
Central Employees : जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा एकदा भारतातील चर्चेचा विषय बनली आहे. सरकारी कर्मचारी बराच काळापासून ओपीएस पुनर्स्थापित करण्याची मागणी करत आहेत.आगामी राज्य निवडणुकांमध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. सदरील लेखात आपण जुनी पेन्शन योजना, तिची वैशिष्ट्ये, नवीन पेन्शन योजनेकडे झालेले संक्रमण आणि त्याचे परिणाम यांचा सविस्तर आढावा घेऊया. National Pension Scheme … Read more