Home loan closed : गृहकर्ज बंद करण्यापूर्वी ही आवश्यक कागदपत्रे घ्यावी, नाहीतर भोगावे लागणार परिणाम
Home loan closed: प्रत्येकाला आपली घर असावी असे वाटत असते आणि आपल्या घराचे स्वप्न करण्यासाठी आपण होम लोन घेत असतो. आणि यमाय स्वरूपामध्ये त्याचे हप्तेही भरत असतो. परंतु मित्रांनो तुम्ही जर होम लोन घेतले असेल आणि ते पूर्णपणे फेडले असेल तर ते गृह कर्ज बंद केल्यानंतर तुम्ही आवश्यक कागदपत्रे घेणे आवश्यक घेणे तर मित्रांनो ती … Read more