Home Loan: तुम्ही जर होम लोन सोबत SIP मध्ये गुंतवणूक केली तर होम लोनचे व्याजाचे पैसे वापस मिळेल
Home Loan : प्रत्येकाला असे वाटते की आपले एक स्वतःच घर असावं .आणि ही सगळ्यांचीच इच्छा असते. बरेच जण आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन घेत असतात. परंतु तुम्ही हे होम लोनचे व्याज मोठ्या प्रमाणावर भरत असता अशा वेळी तुम्ही जर काही पैसे बचत करून गुंतवणूक केली. तर म्हणजेच तुम्ही जर SIP मध्ये योग्य … Read more