Old Pension Scheme : खुशखबर … आता ‘या ‘ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ? समिती स्थापन बाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा; २६,९०० जणांना लाभ होण्याची शक्यता …
Old Pension Scheme : नमस्कार मित्रांनो, शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्ष खाली शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यास करण्यात येणार आहे, तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर.. Old Age Pension Scheme राज्यातील 2005 पूर्वी अनुदान टप्प्यावर कार्यरत असलेले एकूण 26 … Read more