National Pension System: नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे काय? तुमच्यासाठी असणार लाभदायक ; पहा या योजनेचे फायदे
National Pension System : प्रत्येकाच्या मनामध्ये नोकरी करत असताना. सेवानिवृत्तीनंतर काय होणार असा प्रश्न निर्माण होतो? सरकारी नोकरी असेल तर ठीक पण खाजगी नोकरी करत असाल तर सेवानिवृत्तीनंतर किंवा वयाच्या 50 वर्षा नंतर घर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न समोर उभा राहतो. लोक सेवानिवृत्तीनंतर नियोजन करायला लागतात पण त्यासाठी किती पैसे लागतील व पैसे कुठे … Read more