NPS Vatshalya yojana : तुमच्या मुलांच्या नावाने करू शकता NPS मध्ये गुंतवणूक ; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा निर्णय ..
NPS Vatshalya yojana : सरकार कडून नवीन योजना राबवण्यात आली आहे.ती म्हणजे तुमच्या मुलाच्या नावाने तुम्ही NPS खाते उघडण्याची परवानगी सरकारने दिली आहे. या योजनेद्वारे पालक आपल्या मुलांसाठी करियर आणि पेन्शनचे नियोजन करू शकतात. या बजेटमध्ये सरकारने मुलांच्या नावावर एनपीएस खाते उघडण्याची परवानगी दिली. या योजनेला एमपीएस वाचले असे नाव देण्यात आले. या योजनेमागील उद्देश म्हणजे … Read more