UPI Payment : Google Pay, PhonePe आणि Paytm ग्राहकांनी लक्ष द्या ! आजपासून UPI पेमेंटमध्ये होणार 2 मोठे बदल …
UPI Payment : यूपीआय पेमेंट वापरणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आलेली आहे कारण लाईट प्लॅटफॉर्म मध्ये 1 नोव्हेंबर 2024 पासून दोन मोठे बदल करण्यात येणार आहेत. RBI अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून यूपीआय लाईटच्या नियमांमध्ये तसेच व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता व सूत्रबद्धता आणण्यासाठी दोन नियम बदल केले आहेत,तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर. UPI Payment … Read more