Salary Account : कर्मचाऱ्यांच्या सॅलरी अकाउंट संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ; पहा फायदे व महत्त्वाच्या बाबी ..
Salary Account : शासकीय/निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अपघात विमा विषयक योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत. सदर योजनांसंदर्भातील माहिती संदर्भाधीन पत्रान्वये सर्व प्रशासकीय विभागांना अवगत करण्यात आलेली आहे. State Government Salary Package (SGSP) शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत शासन कोणतेही निर्देश दिलेले नाही.तथापि वेतन … Read more