Close Visit Mhshetkari

UPI Payment : Google Pay, PhonePe आणि Paytm ग्राहकांनी लक्ष द्या ! आजपासून UPI पेमेंटमध्ये होणार 2 मोठे बदल …

UPI Payment : यूपीआय पेमेंट वापरणाऱ्यांसाठी  आता एक आनंदाची बातमी आलेली आहे कारण लाईट प्लॅटफॉर्म मध्ये 1 नोव्हेंबर 2024 पासून दोन मोठे बदल करण्यात येणार आहेत.

RBI अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून यूपीआय लाईटच्या नियमांमध्ये तसेच व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता व सूत्रबद्धता आणण्यासाठी दोन नियम बदल केले आहेत,तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर.

UPI Payment Rule Change

पहिल्या नियमांविषयी बोलायचं झाल्यास आता यूपीआय पेमेंट करणाऱ्यांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय यूपीआय ने घेतलेला आहे.

दुसऱ्या नियमांशी बोलायचं झाल्यास एक नोव्हेंबर नंतर तुमचा लाईट बॅलन्स एका विशिष्ट मार्गदर्शक खाली गेला तर नवीन ऑटो ऑफ फिचर पुन्हा पैसे ऍड करणार आहे.

थोडक्यात आता मॅन्युअल ओपन ची गरज संपणार असून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI Lite) लाइटच्या मदतीनं नॉन-स्टॉप पेमेंट करता येणार आहे.

केव्हा सुरू होणार नवे फीचर ?

UPI Lite ऑटो टॉप अप फीचर १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. यूपीआय लाईट हे प्रकारचे वॉलेट आहे, जोधा रे ग्राहकांना वापरता व्यवहार करता येतो.

हे पण वाचा ~  UPI Payment : UPI  मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले ? तर अशाप्रकारे मिळवा परत..

सध्या एपीआय लाईट ग्राहकांना त्यांच्या बँकेतून वॉलेटमध्ये रक्कम ट्रान्सफर करावी लागते परंतु नवीन ऑटो ऑफ फीचर्स मुळे,नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) मॅन्युअल रिचार्जची आवश्यकता दूर करून प्रक्रिया सुलभ करण्याच्या प्रयत्नात आहे.

UPI Lite चे लिमिट किती ?

सध्या एफ आय लाइफ च्या माध्यमातून ग्राहकांना पाचशे रुपये पर्यंत व्यवहार करता येतो.या लाईट वॉलेटमध्ये जास्तीत जास्त दोन हजार रुपये ठेवता येतात.लाईटच्या माध्यमातून चारशे रुपये खर्च करण्याची मर्यादा प्रत्येक दिवसाला घालून देण्यात आलेली आहे.

RBI ने यूपीआय लाइटची कमाल व्यवहार मर्यादा ५०० रुपयांवरून १ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तचेच यूपीआय लाइट वॉलेटची मर्यादा २ हजार रुपयांवरून ५ हजार रुपये करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!