Close Visit Mhshetkari

ZP Recruitment 2024 : शिक्षक भरती 1891 जागा भरणार कशी आहे प्रक्रिया ; किती असणार पगार घ्या जाणून सविस्तर माहिती

ZP Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो नोकरी विषयक माहिती मध्ये तुमचे स्वागत आहे.तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक (कंत्राटी), पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) पदाच्या तब्बल 1891 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

तर पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे तर अर्ज प्रक्रिया व भरतीच्या स्वरूप आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा
खालील दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

जिल्हा परिषद भरती 2024

संस्था – पालघर जिल्हा परिषद, पालघर
भरले जाणारे पद –
1. प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
2. पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
पद संख्या – 1891 पदे

हे पण वाचा ~  RBI Recruitment : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती ; पगार तब्बल 1 लाख रु ! लगेच करा अर्ज..

अर्ज करण्याची पद्धत 

ऑफलाईन  पद्धतीने अर्ज करायचा आहे .ZP
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता  शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद , पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

आवश्यक शैक्षणिक पात्रता 

1. प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1
2. पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) – D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

मिळणारे वेतन रु. 20,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण पालघर

Leave a Comment

error: Content is protected !!